Dictionaries | References ख खाल्ल्या घरचे वासे मोजणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खाल्ल्या घरचे वासे मोजणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घर विकण्यास निघाले तर किती किंमत येईल या दृष्टीने मोजदाद आधीच करणें. म्हणजे वाईट चिंतणें. कृतघ्नपणा करणें केलेले उपकार विसरणें. ‘तथापि आपल्या परमोदार प्रथम आश्रयदात्यासहि सोडणें किंवा त्याची यत्किंचितही अप्रसन्नता होण्याचा प्रसंग येऊं देणें, हेही केवळ खाल्ल्या घरचे वासे मोजण्यासारखे, अगदी कृतघ्नपणाचेच काम झाले असते.’-छब ९८. (घर विकावयाचे झाले तर वाशांची किंमत काय होईल याचा हिशेब करणें.) कृतघ्न होणें उपकार विसरून अपकार चिंतणें, करणें. Related Words खाल्ल्या घरचे वासे मोजणें दांडेवासे मोजणें खाल्याघरचे वासे मोजणें खाल्ल्या घरचे वासे मोजणारा वासे मोजणें घरचे भोजन ना, भायलेंय आमंत्रण ना घरचे भेणें घेतलें रान, वाटेस भेटला मुसलमान लाट मोजणें घरचे द्रव्य जेविल्या घरा वाशे मोजचें खाल्ल्या पानावर हगणें म्हातारा बसे, आपोआप वासे अंगठयांवर दिवस मोजणें नखांबोटांवर दिवस मोजणें धडीनें पैसा मोजणें हिंग लावून मोजणें स्वतःची लांबी मोजणें खाल्ल्या अन्नाची विस्मृती, लौकर पडती तुझ्या बारशाच्या घुगर्या खाल्ल्या आहेत खाल्ल्या घरचे वांसे मोजणारा घरचे घरा, वातंतरा घरचे देवास नैवेद्य नको बारा घरचे बारा घरदार भल्लां आनि खाल्ल्या तॉंड थल्लां घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणें घरचे देवास नैवेद्य लागत नाहीं ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें एका ताटीं जेवणें आणि घास मोजणें घरचे गोड आमशें, शेजारची आमसाणि गोडि घरचे देवाक पूजा ना, बाहेरचा देवाक नैवेद्यु आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्हणे माझे आधीं लग्न करा परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं वासा वांसा खायनिंदक खाल्ला खाल्लेला घरचा दाणा घरचें खांवचें आनि भायलें करचें, कारण कितें बाळंबोळ मोजींव आपल्या गॅलें जेवचें आनि लॉका गॅलें घेवचें, कसली गरज? आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्याच्या घरचा काढायचा केर घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी फिरत्या भोंवर्याचे वेढे मोजतां येत नाहींत कस्पट उमणणें एकताटीं जेवणें अमापपणें मोजींवमापींव मोज खावनिंदक जेविल्लेकडे दोनि येवजूं नये मेजणें घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्या, बरोबर आहे हुलकट घरमोड मोकळदार म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां उमानणें घटका घालणें अमोज बोळंबोळ कसपट खाऊनिंदक इंद्रकट घरवी आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला आपलें अन्न खायचें आणि गांवच्या (दुसर्याच्या) उठाठेवी करावयाच्या कशीने सुने? घरासारखी ईश्र्वराघरचा प्राणि घरचें ताक व्होरून माडा मुळां पिवचें, सोरो म्हणून घेवचें घरचें पक्वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें गुंडाळप जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें उडत्या पांखरांची शेटां मोजप (गो.) उडत्या पांखराची पिसें (पराशेटे) मोजणारा अमेज ज्यामिति अडमाप दाशा चवा पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे फोडशी एकताटी एकताट्या अंकन अगणनीय सद्गुण अमूप अमेय मावणें मेंचणें अडची बंधाटी पिज मागील मोप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP