Dictionaries | References

लाथ

   
Script: Devanagari
See also:  लात

लाथ

बर'/बड़ो (Bodo) WordNet | Bodo  Bodo |   | 
 verb  बबेनिफ्रायबा एबा सोरनिफ्रायबा होफिननायनि रादायाव माबेबा मुवाफोर लानाय   Ex. आं बिनि बिजाबखौ सप्तासेनि थाखाय लाथयो
HYPERNYMY:
ला
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लांथ दाहार
Wordnet:
asmধাৰ লোৱা
gujઉધાર લેવું
kanಎರವಲು ಪಡೆ
kasوۄزُم ہیوٚن
malകടംവാങ്ങുക
marउधार घेणे
nepउधारो लिनु
sanआहृ
tamகடன்வாங்கு
telబదులుతీసుకొను
urdادھار لینا

लाथ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A kick.
लात मारणें   Kick. Fig. Throw or kick away in disdain; spurn (an office &c.).
लाताबुक्यांनीं तुडविणें   Kick and thump violently.
बसतां लात उठतां बुकी   A kick or a cuff at all hours.
हा जेथें लात मारील तेथें पाणी काढील   Used of a clever, all-prevailing fellow.

लाथ

मराठी (Marathi) WordNet | Marathi  Marathi |   | 
 noun  पायाच्या तळव्याने केलेला प्रहार   Ex. त्याला घोड्याची जोरदार लाथ बसली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लत्ता
Wordnet:
asmপদাঘাত
bdजोनाय
benপদাঘাত
gujપદપ્રહાર
hinलात मारना
kanಒದೆಯುವುದು
kasلَتھ , ٹھِل
kokखोंटावणी
malതൊഴിക്കല്‍
mniꯀꯥꯎꯕ
nepलात्ती
oriପଦାଘାତ
panਲੱਤ ਮਾਰਨ
sanपादप्रहारः
tamஉதைத்தல்
telకాలుతోతన్ను
urdپیرکاحملہ , لات

लाथ

  स्त्री. पायाच्या तळव्याने केलेला प्रहार ; लत्ता . वधि तया हरि लात - बुक्क्यातळी । - वामन , नृहरिदर्पण ११७ . [ सं . लत्ता ; फा . लत ]
०मारणे   
   लांथेने हाणणे ; तुडविणे . ( क्रि० मारणे , देणे ) लाथ मारील तेथे पाणी काढील . ( सामर्थ्यवान , कर्तबगार माणसाबद्दल म्हणतात ).
   अनादराने त्यागणे ; कस्पटासमान मानणे ( रोजगार , कामधंदा , अन्न इ० ). प्रपंच हरिणीस लात मारुन । - नव १५ . २६ . लाताबुक्क्यांनी तुडविणे - लाथा व गुद्दे मारणे ; अतिशय मारणे ; फार अवहेलना करणे . बसतां लाथ उठतां बुक्की - अहोरात्र एकसारख्या लाथा बुक्क्या मारणे ; सारखा छळ करणे . लात झोपडे - ( लाथ मारली असतां पडणारे झोंपडे ) अगदी काडीमोडीचे घर ; टाकाऊ झोपडी ( निंदार्थी उपयोग ). लातड , लातडा , लातरा , लातिरा - वि . लाथाळ ; लात मारण्याचा स्वभाव ज्याचा असा ( गोमहिष्यादि पशु ). [ लात ] लातडणे , लाथडणे - लाथा मारणे ; लातळणे . [ लात ] लातबुकी - स्त्री . लाथा आणि बुक्क्या . ( सामा . ) जोराने बडवणे ; मारणे . [ लात + बुक्की ] म्ह०
   लातबुकी भाकरसुखी = पुष्कळ लाथा आणि गुद्दे व भाकरीही सुकी ( कोरडी - तुपाशिवाय ); छळ असून शिवाय खाण्याचे हाल .
   लातबुकी आणि सदासुखी = मार असला म्हणजेच नीट असणारा . लाताळणे - क्रि .
   लाथा मारणे ; लाथाडणे ( अडेलपणे किंवा स्वभावामुळे , जनावराने ).
   ( ल . ) तिरस्कारपूर्वक झिडकारणे ; नाकारणे . लाताखाऊ - वि . नेहेमी लाथा खाणारा ; लतखोर पहा . लाताड - डी - स्त्रीन . लाथ ( क्रि० मारणे ; देणे ). लाताड - वि . लातड पहा . लाताळ , लाथाळ , लाताळे , लाथाळे - न .
   दुगाण्या ; लाथांचा सुकाळ ( अनेक घोडे , गाढव यांच्या ); जोराचा लत्ताप्रहार . कोप धरिला ताळे बळभुजपरि कंपिते करि लाताळे । - मोकृष्ण ५० .
   गोंधळ ; लडथडीचे व हमरीतुमरीचे भांडण ; कडाक्याचा वादविवाद व गोंधळ ; बजबजपुरी . [ लात ] लाताळ , लाताळ्या , लाथाड , लाथाळ - वि . लाथरा ; लाथा मारणारा . तथापि बहु लाथळी मग अदंड मी हा किती । - केका ५४ . लाताळणी - स्त्री . लाथा मारणे . लाताळणे , लाथाळणे - क्रि . लाताळणे ; लाथ मारणे . [ लात ] लाथरा , लाथेरा - वि . लातडा पहा .

Related Words

लाथ   लाथ मारणें   शहाण्याची लाथ, मूर्खाची खेव   बसतां लाथ, उठतां बुक्की   जगाला लाथ मारणें   लाथ मारुन पाणी काढणें   आगे लाथ, पीछे बात   लाथ मारीन तर भात काढीन   बायकोनें मारली लाथ पण तोडा पायांत   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ   उलटी लाथ   लाथ मारणे   लाथ मारप   आपल्याची लाथ, परक्याची खेव   आपल्यास लाथ, परक्याची खेव   खाटल्‍याला लाथ मारून उठणें   उठतां लाथ बसतां बुक्की   संसाराला लाथ मारणें   वरच्यास हात, खालच्यास लाथ   वरिष्टाला हात, कनिष्टाला लाथ   kick   लाथ मारीन तिथें पाणी काढीन   लाथ मारील तेथें पाणी काढील   पुढें वाढलेल्या पानास लाथ मारणें   हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो   கடன்வாங்கு   బదులుతీసుకొను   కాలుతోతన్ను   ਉਧਾਰ ਲੈਣਾ   ধাৰ লোৱা   ଉଧାର ନେବା   ପଦାଘାତ   ਲੱਤ ਮਾਰਨ   પદપ્રહાર   തൊഴിക്കല്‍   കടംവാങ്ങുക   ادھار لینا   खोंटावणी   उधारो लिनु   उश्णें घेवप   وۄزُم ہیوٚن   लात मारना   लात्ती   ಎರವಲು ಪಡೆ   ಒದೆಯುವುದು   उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   पुढें वाढून आलेल्या ताटाला लाथ मारणें   உதைத்தல்   पादप्रहारः   পদাঘাত   कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं   माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये   न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ   जोनाय   ઉધાર લેવું   ধার নেওয়া   उधार घेणे   उधार लेना   आहृ   boot   borrow   kicking   लांथ   खोटावचें   पिछाडया झाडणें   पिछाडया मारणें   लात म्हणणें   खाँट   अरबाड   तळप्रहार   लाथरा   लाथाळ   निजवा   निजावा   उठतां लाब, बसतां बुक्की   घरीं आइल्‍या लक्ष्मीक लात इश्या मारका?   घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय   लकतर   लकतरी   लत्ता   रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख   दुमनी   लात मारणें   शेख महंमद डोलारा   शेख महंमद मनोराज्य   शेख महंमदी डोलारा   शेख महंमदी मनोराज्य   कांट्याचे कोल्‍हें करणें   आसडी   वमक   दुमणी   तेजिका   ताडकन   ताडकर   ताडदिनी   ताडदिशी   तडवा   लात   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP