Dictionaries | References द दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या मनुष्याला दुखणें काढावयाची संवय नसते किंवा जो सहसा आजारी पडत नाहीं त्याला एखादा आजार झाल्यास तो अतिशय हैराण होतो व कदाचित् मरणापर्यंत पाळी येते. प्लेगसारखे कांहीं सांथीचे रोग तरुण व निरोगी मनुष्यासच फार तीव्र स्वरूपांत होऊन त्यांत त्यांचा अंत होतो. सवि १६०१. Related Words दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं पहिल्या फांतीत हंसपादु आशाधारी मरतो, निराश तो वांचतो देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर? दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं राजा कधीं चुकत नाहीं अधोर्याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर पापानें कधीं पोट भरवेल वाघाचा वाढा वाढत नाहीं ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं माथ्याचें दुखणें बरें होईना मुगुटानें, पायाचें न सुवर्ण जोडयानें जाईल बुधीं, तो येईल कधीं उभे दुखणें दुखणें घेणें दुखणें काढणें पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार भुकी तो सदा सुखी तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं तो अंतर्यामीची खूण आईला माहीत जिवावरचा ज्वर दुखणें जिवावरचा रोग दुखणें माहीत मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं डोंगरास दुखणें व शिंपलीत दुखणें दिवा पाहून येतें न् फडा पाहून जातें जो गुळाने मरतो त्यास विष कशास? भित्रा मनुष्य मरणापूर्वीच कितीदां तरी मरतो पुनवेची अंवस व अंवसेची पुनव कधीं झाली आहे? विषांतला किडा साखरेंत मरतो दुखणें नाहीं गुणाचें, बोलून घेईल कुणाचें कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी ज्याची कोणाला आशा नाहीं तो गरीब मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी कधीं नवत, कोंबडीला गवत ज्यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी डोंगरास दुखणें व शिंपीत औषध भिकार्यांचें कधीं दिवाळें निघणार नाहीं देवळाजवळ राहातो तो देवापासून दूर असतो विलो तो भिलो हा? वेळेस चुकला तो मुकला लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं कधीं हगे तो तगे पट्टा तो वाट्टा कधीं न पाहिला दिवा अन् एकदम देखिला आवा भडभडया तो कपटीद नसतो मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं फिरेल तो चरेल फिरे तो चरे प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥ प्रकृतीला माहीत नसणें वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं चोराची पावलें चोराला माहीत चोराची वाट चोराला माहीत अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी कधीं कधीं गांव नाहीं तो गांवकर अनुभवासारखा शिक्षक नाहीं कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड कधीं नाहीं वग, डोळे उघडून बघ पहिल्या वरा, तूंच बरा रांडेवांचून पाणी पीत नाहीं सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी पिकतें तेथें विकत नाहीं हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी नाकावर लिंबू थांबत नाहीं ज्याच्या हातीं ससा तो पारधी मनमें चंगा तो कटोरिमें गंगा मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा मनमें चंगा, तो काथवटमें गंगा नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं जो तो तो मेरेन भिकेची हंडी शिकेला लागत नाहीं भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी एक नाहीं, दोन नाहीं ज्याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्थ नाहीं ज्यापुढें धुपाटणें नाहीं, तो देव नाहीं अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP