Dictionaries | References

चाकरी

   
Script: Devanagari

चाकरी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  चाकर का काम या भाव   Ex. चाकरी छोड़कर अब मैंने सिलाई शुरू कर दी है ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : नौकरी, सेवा

चाकरी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मोलमजुरी

चाकरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Service, servitude, attendance. Pr. चा0 करावी भाकरी खावी One ought to work and then eat.

चाकरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Service, employment.

चाकरी     

ना.  गुलामगिरी , दास्य , नोकरी , रोजगार , शुश्रूषा , सेवा ;
ना.  उदरनिर्वाह , उपजीविका , निर्वाहाचे साधन , योगक्षेम , रोजीरोटी .

चाकरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चाकराचे काम   Ex. ह्या घराची चाकरी मी मागच्या वीस वर्षांपासून करत आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सेवा नोकरी
Wordnet:
bdसिबिथाय
benসেবা
gujસેવા
hinसेवा
kanಕೆಲಸ
kasخٕدمت
mniꯐꯅꯅꯕ꯭ꯊꯕꯛ
nepसेवा
urdخدمت , نوکری , ملازمت
See : नोकरी

चाकरी     

 स्त्री. चाकराचें काम . सेवा ; नोकरी ; शुश्रुषा . कां मोटा भाग्यलाभ स्वसुकृत फळलें तें नव्हे चाकरी ती । - मोकृष्ण ५६ . ४१ . स्वदास समयीं जपे तरि न देवरा चाकरी । - केका ८४ . [ फा . ] म्ह० चाकरी करावी भाकरी खावी = अगोदर काम करावें मग जेवावें .
०चुकरी  स्त्री. ( व्यापक . ) रोजगार ; नोकरी ; धंदा ; कांहीं तरी उद्योग . [ चाकरी द्वि . ]
०चोर चाकरीया, जमीन चाकरिया  स्त्री. नोकरी करण्याच्या कबुलीनें सारा न घेतां दिलेली जमीन ; इनाम जमीन . प्रपंचार्थ ; धमार्थ जमीनीप्रमाणें ( पहा ).

चाकरी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : चम्चागिरी

Related Words

भाकरीची चाकरी   गादीची चाकरी   चाकरी कॅल्‍यार भाकरी मॅळत्‌   जशी चाकरी, तशी भाकरी   रागीटाची चाकरी, तलवारीची धार   गांठचे खाऊन शेटची चाकरी करणें   चाकरी आणि भाकरी   चाकरी करावी आणि भाकरी मागावी   चाकरी करावी, भाकरी खावी   चाकरी तोंवर भाकरी   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी   चाकरी करणें लागती, त्‍यांत इतरांची मर्जी मोडती   चाकरी   भटाची चाकरी कांहींच नाहीं, भुसकट पडलें माहीतच नाहीं   भटाची चाकरी आणि शिळया भाकरी   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   घोड्याची चाकरी   सांगत ती चाकरी, दीत तॉ मुशारॉ   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   खुली चाकरी   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   बैठी चाकरी   बटिकेची चाकरी, रोज शिळया भाकरी   भाकरी आसा ताका चाकरी नाका   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची   दो दिवसाची (चाकरी, मजा इ.)   नौकरी-चाकरी   कोणाच्यानेहि दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं   कोरडी चाकरी   खडी चाकरी   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   पोट बांधून चाकरी करणें   राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे   हमाली चाकरी   social climber   climber   service   wait upon   मुलाझिमत   राजाच्या कारभार्‍याला पोटाचा दरारा   अनुचर्या   फिद्वियत   म्हशीची सेवा आणि दुधाचा मेवा   मालीस   योषित   नवकरी   उलिंग   उलिंगें   जो दुकानाचा चार, दुकान होय त्‍याचा किंकर   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   चलाधिकार   चाकरीखेरीज भाकरी नाहीं   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी   उद्योगाची कास धरा, चाकरीवर चिरा घला   उलिंगी   कुत्तेखानी   मख्दूम   महिनमाल   महिनेमहाल   धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली   रागिष्ट   रुपेरी बेडी   स्नेहजोड   ज्‍याचा खावा ठोंबरा, त्‍याचा राखावा उंबरा   अनुचरण   कामीं असणें   कुत्तेखाशी   कुत्तेखासी   कुत्तेघाशी   दिल्या भाकरीचा, सांगितल्या चाकरीचा   योषिता   लाख्या बारगीर   शुश्रूषणा   शेवा   सईस   गोडु   गांवबलांडा   आठवेठ   जानफिशानी   ज्यांफिशानी   अधोरा   अधोरी   खुली   जर उटणें   ठायबसल्या   उभा पहारा   अलंगनौबत   अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे   एक्सा   एक्सान   एक्सू   बैठा रोजगार   महिनेमाल   मिण मिण दिवा, कृपणाची सेवा   मिण मिण दिवा, दुष्टाची सेवा   दरिद्री जगाचा मेहुणा   दरिद्री सार्‍यांचा मेव्हणा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP