TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
गति कशी व्हावी ?

गति कशी व्हावी ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


गति कशी व्हावी ?

माझे बांधुनि हातपाय कुजक्या एका फळीला बळें

दर्यामाजि अफाट दुस्तर मला हे नाथ, कां सोडिलें ?

'शिंतोडा पदरावरी जरि उडे जाई तळाला फळी'

ऐशी ही धमकी वरी, गति कशी व्हावी तुफानीं जळीं ?

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

वृत्त - शार्दूलविक्रीडित

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २८ जानेवारी १९३५

Last Updated : 2012-10-11T13:15:07.4530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वार

  • स्त्री. 
  • स्त्री. ( कों . ) भात भरडल्यानंतर तुसापेक्षां तांदुळांमध्ये जी वाढ दिसून येईल ती . तांदुळ कांडल्यास तांदुळ व कोंडा निमेनिम होतात . त्यांत जर कोंड्यापेक्षा तांदूळ अधिक भरले तर ती वार ; वाढ . 
  • पु. लांबी मोजण्याचे एक माप ; तीन फूट लांबीचे प्रमाण ; गज ; ( इं . ) यार्ड . 
  • ( अरबी , फारशी शब्दांस लागणारा प्रत्यय ) 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

I want Ganesh Puran marathi book which is on your site by Balbheem Bhat.
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site