TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
कोणिकडे जादुगारिणि ?

कोणिकडे जादुगारिणि ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


कोणिकडे जादुगारिणि ?

कोणिकडे जादुगरिणि; आज सांग धावा ? ध्रु०

दडपित कां तरुणमनें चरण हा पडावा ?

आज खैर मज न दिसे बघुनि तुझ्या भावा,

ही गहिरी नजर जहर,

कवणावरि करिल कहर ?

तरुण कवण लक्षिशि जो चरणिं लोळवावा ? १

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - परिलीना;

राग - भैरवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - सप्टेंबर १९२९

Last Updated : 2012-10-11T13:14:56.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दडणे

  • स.क्रि. दाबणे ; दडपणे ; ( क्व . ) ( दागिना इ० कांवर ठसा ) ठोकणे . 
  • अ.क्रि. लपणे ; छपून राहणे . स्वतःस लपविणे ; गुप्त राहण . किति पडती किति दडती कितिएकांची धृतायुधे गळती । - मोकर्ण ४५ . १८ . [ का . दडी = ताटी , तट्टी ] 
  • अ.क्रि. लपणे ; छपून राहणे . स्वतःस लपविणे ; गुप्त राहण . किति पडती किति दडती कितिएकांची धृतायुधे गळती । - मोकर्ण ४५ . १८ . [ का . दडी = ताटी , तट्टी ] 
  • स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

देव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site