मल्हारी मार्तंड विजय - प्रभावी मंत्र
श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.
हा मंत्र ४७ वर्णांचा असून तो अनुभवसिध्द, अत्यंत प्रभावी, लवकर फळ देणारा आहे. या मंत्राचा दररोज शुचिर्भूतपणे अकरा वेळा जप करावा किंवा अकरा माळा इतका जप करावा. मंत्र जप अत्यंत हळू आवाजात शक्य तर मनात करावा. मंत्राचा उच्चार स्पष्ट शुध्द असावा. म्हणून जाणकार व्यक्तीकडून त्याची संथा घ्यावी.
ॐ र्हीं भ्रूं त्रूं स्त्रूं र्हूं ध्रूं प्रियाणानंद गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तंडभैरवरुपाय
श्री मल्लारये नम: ।
भ्हयूं ध्रूं र्हूं स्त्रूं भ्रू र्हीं ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 11, 2023

TOP