अप्रकाशित कविता - खळखळ जसा ओढा

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


खळखळ जसा ओढा वाहे नदीस मिळावया,
पळतच तसा आलों आऊ, तुला विलगावया,
तर अचलुनी घेऊ; आता तुझ्या हृदयामधी
करुनि घरटें मी राहावें गमे; पण हा ! कधी ?

१५ जुलै १९१४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP