मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|तत्वविवेक प्रकरणम्| श्लोक ५७ ते ६० तत्वविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते ९ श्लोक १० ते ११ श्लोक १२ ते १४ श्लोक १५ ते १७ श्लोक १८ ते २२ श्लोक २३ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३६ श्लोक ३७ ते ४२ श्लोक ४३ ते ४८ श्लोक ४९ ते ५२ श्लोक ५३ ते ५६ श्लोक ५७ ते ६० श्लोक ६१ ते ६४ श्लोक ६५ तत्वविवेक - श्लोक ५७ ते ६० वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ५७ ते ६० Translation - भाषांतर वृत्तीनामनवृत्तिस्तु प्रयत्नात्प्रथमादपि ॥अद्दष्टा सकृदभ्यास संस्कारसचिवाद्भवेत् ॥५७॥यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा ॥भगवानिममेवार्थमर्जुनाय न्यरूपयत् ॥५८॥शं० - असो समाधीकार वृत्ती ॥ पुन्हा उत्थित कैशी होती ॥प्रयत्नाचा अभाव जये स्थिती ॥ निरंतर ॥१८०॥स० - पूर्व कर्म रूप संत्कारें ॥ पुन: पुन: वृत्ती उभारे ॥परि ती अभ्यासें न्यावी माधारे ॥ योगादिकीं ॥१८१॥ऐसा निरंतर करितां अभ्यास ॥ न पडे उत्थानादिकांचा त्रास ॥आत्मैक्य पदीं समाधी विलास ॥ भोगी सुखें ॥१८२॥मग निर्वात जैसा दीप ॥ तैशी राहे आपे आप ॥ ऐसे बोलियला जगाचा बाप ॥ गीतेमाजी ॥१८३॥हेंही नको अघवे ॥ स्वत: आपण अनुभवावें ॥मग शंका कैशी उद्भवे ॥ तें पाहों आम्हीं ॥१८४॥अनादाविह संसारे संचिता: कर्मकोटय: ॥अनेन विलयं यांति शुद्धो धर्मों विवर्धते ॥५९॥ऐशी होतां आत्मस्थिती ॥ सकल कर्में विलया जाती ॥पुण्या पुण्य संचितादि जाती ॥ दग्ध होती ॥१८५॥मग स्वधर्म वादूं लागे ॥ वृत्ती आनंदची झाली अंगें ॥तें सुख कोण सांगे ॥ अवर्णनीय ॥१८६॥धर्ममेघमिमं प्राहु: समाधिं योगवित्तमा: ॥वर्षत्येष यतो धर्मामृतधारा: सहस्रश: ॥६०॥तयाचे एके क्षणीं ॥ होते सहस्रश: क्रतुश्रेणी ॥अमृतधारा वर्षोनी ॥ धर्म राणीवा देई ॥१८७॥म्हणोनि धर्ममेघ तया प्रती ॥ स्पष्ट बोलिली वचनोक्ती ॥योगवितमाची स्थिती ॥ ऐसी होय ॥१८८॥तो जेउता पाहे ॥ तेथें ऋद्धि सिद्धी उभी राहे ॥ तो राहे ते ठाये ॥ कैलास भुवन ॥१८९॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP