TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्री वेंकटेश्वर - पदे १५१ ते १६०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


पदे १५१ ते १६०
१५१
ततो प्रतस्थे पुरतो भोगिराजगिरिं प्रति ।
तन्नादौ भैरवं नत्वा वराहमनु योगिराट्‍ ॥
ददर्श श्रीरमाकांतं वेंकटेशमुदारधी: ।
संपूज्य त्रिदिनं तत्र गिरिश्रेष्ठ उवास स: ॥

१५२
तत: कमेणोत्तरदिड्‍मुख: सं -
जगाम कोल्हापुरमुग्रतेजा: ।
रमां समभ्यर्च स तत्र राज्ञा ।
संभाजिनाम्ना हि समर्चितोऽभूत्‍ ॥

१५३
सेतुं तथा वेंकटेशैलवासिनम्‍ ।
दृष्ट्‍वा महीयान्‍ मठमाजगाम ॥( ६.६ )

१५४
सहानुशिष्यैर्विभवैर्युत: सन्‍
गत्वा गिरिं वेंकतनायकं च ।
दृष्ट्‍वा प्रभाते नवनीतयुक्तम्‍
आर्तिक्यमार्प्याथ जगाम कंचीम्‍ ॥ ( ६.२७ )

१५५
तत्रस्थ एवास्मरदेष योगी
गोश्रीपुरीसंस्थितवेंकटेशम्‍ ।
श्रीगौडसारस्वतवंशजानां
महाजनानामभयप्रदं हि ।
महाजना यत्र महामनस्का:
श्रीमध्वशास्त्रामृतपानसक्ता: ।
सदासदाचारपरायणा: श्री -
कृपाकटाक्षोत्तमलक्ष्यभूता: ॥
प्रसिद्धमाटेषु विराजते श्री -
गोश्रीपुरी भूमितले प्रसिद्धा ।
वरै: सुपूर्णा सकलोपभोगै:
पुरीवरा सा ह्ममरावतीव ॥
संतर्पणं तत्र सदा द्बिजानां
सहस्त्रसंख्यादिकसंख्यकानाम्‍ ।
नानासुमिष्टोदनशाकपूर्णं
श्रीवेंकटेशस्य सदोत्सवोऽपि ॥

१५६
अथो कंचीं समागत्य नत्वा श्रीवरदायकम्‍ ।
ततो योगीश्वर: सोऽयं प्रापत्‍ श्रीवेंकटाचलम्‍ ॥
स्नात्वा पुष्करिणीतीर्थे वराहं प्राप्य योगिराट्‍ ।
श्रीनिवासं स साष्टांगमानमद्‍ भक्तितो मुहु: ॥
स पापनाशिनी तीर्थे स्नानं कृत्वा यथाविधी ।
कल्याणोत्सवतो योगी श्रीनिवासमतोषय् त ॥
दिनत्रयमुषित्वा स श्रीनिवासस्य पर्वते ।
नानाविधान्नतस्तत्र द्बिजातीन्‍ समर्पयेत्‍ ॥
पद्मावतीमथ प्राप्त गत्वा पद्मसरोवरम्‍ ।
अपश्यदेष मध्वस्य सिद्धान्तोन्नाहिनीसभाम्‍ ॥

१५७
श्रीहरिहरांत भेद । अणुमात्र नसे, असती अभेद ।
व्यास-शुकादि आणि वेद । ऐसे निर्विवाद बोलती ॥
‘तव उपास्य दैवत । श्रीउमावल्लभ कैलासनाथ ।
तेहि होती आनंदभरित । वेंकटेशचरित्र वर्णिलिया’ ॥
ऐसे आज्ञापिती संतसज्जन । तेणें उल्हासले माझे मन ।
न करिता विचार जाण । त्यांचे वचन आदरिले म्यां ॥

१५८
शेषाचल सोडून । कल्हळीगिरीवर जाण ।
आले सुप्रसन्न होऊन । भक्तां दर्शन द्यावया ॥
ती कथा परम पावन । कलिमलमृगां पंचानन ।
त्रिविध तापातें करी हनन । केलिया श्रवण ते ऐका ॥
हिंदू लोकांचे वसतिस्थान । म्हणून म्हणती हिंदुस्थान ।
तयात दक्षिण महाराष्ट्र जाण । असे पावन देश तो ॥
तया देशामाझारी । संवदति नामें नगरी ।
असे तयाचे शेजारीं । लहान पुरी अमरगोळ ॥
रेणुकादेवी नामें देवता । परशुरामाची ते जनिता ।
वसतसे तेथे तत्त्वता । निज सुभक्तां उद्धरी ॥
रेणुका सतीचे अनंत भक्त । नागणैया नामें एक तयांत ।
असे तयासी रड्डी जात । जवळील खेडयात्त रहातसे ॥

१५९
शके तेराशे सत्याऐशी । पार्थिव वत्सर वरद चतुर्थीसी ।
यात्रा निघाली बहुवशीं । जावया गिरीसी आनंदें ॥
तों जवळी आला अश्विन । यात्रा गेली चहुमकडून ।
ऐसे ऐकून वर्तमान । झाले उद्बिग्न मन तयाचे ॥

१६०
जमखंडी नामें प्रसिद्ध नगरी । तियेपासून फार नसे दूरी ।
कल्हळी नामें द्बय कोसांवरी । असे एक गिरीवरी खेटक ॥
मम वचनेंकरून । रहावें तेथे जाऊन ।
न धरितां विकल्प जाण । गिरीशचिंतन करी सदा ॥
त्या शुचि वेदगिरीवरती । प्रकट होऊनिया तुजप्रती ।
दर्शन देईल निश्चितीं । श्रीवेंकटपती सत्यत्वें ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-03-14T00:07:43.2130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Clothing allowance

 • पोषाख भत्ता 
 • पोषाख भत्ता 
 • पु. पोषाख भत्ता 
RANDOM WORD

Did you know?

कोणता शब्द योग्य आहे ? नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.