Dictionaries | References न निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोडग्या मनुष्याला मर दिला तरी तो थोपटलें असेंच म्हणतो. त्याला माराचीहि पर्वा वाटत नाहीं. Related Words निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें दुश्मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका केलें तो कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा हिसका भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें तर बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? जो तो शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती मोडली तर काडी, फुटला तर डोळा धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें चालला तर गाडा, नाहीं तर खोडा उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक सात जन्मीं तप केलें सीतेला हरण कसें केलें न म्हणे उत्तम वाईट कोणाला, तो पात्र होतो जननिंदेला उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक विलो तो भिलो हा? सोक्ष नाहीं तर मोक्ष मित्र पैकेकरी, तो निधानापरी पाटीलबुवा भला, तर प्यादा लावून दिला कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्याशिवाय राहणार नाहीं खालीं लवावें तर कांहीं मिळावें राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां कावळ्यांकडे दिला कारभार, त्यानें हगून भरला दरबार चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें शीर सलामत तर पगडया पंचाऐशीं गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली गरीबींत मीपणा, तर होय विटंबना माळीण रुसली तर फुलेंच घेईना पोहरा देईल तो विहिर दाखवील परीट नागविला तर आयाबाया नागविल्या काळी पिकली तर पांढरी वांचली एक पाहुणा तर घर पाहुणे पिकेल डोण, तर खाईल कोण चालला तर गाडा, नाहींतर खोडा लावशील लळा, तर पडेल गळां राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे सांगी तर सांगी, म्हणे वडाला वागीं बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना नाक कापलें तर म्हणे भोंक आहे पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा आप बुरा तो जग बुरा काय गळतें, तर तोंड गळतें सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी जो तो आपापले घरचा राजा नर करणी करे तो नरका नारायण हो जाय लुटलासरे परटा, (तो म्हणे) लुटल्या आयाबाया शीर सलामत तो पगडी पचास हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी मनमें चंगा तो कटोरिमें गंगा मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा मनमें चंगा, तो काथवटमें गंगा ज्याचे हातीं ससा, तो पारधी कां तर भिंती सारव, म्हणे कोनाडे किती घर केलें दार केलें, सगळे सावकाराने नेले कुत्र्याला तोंडी लावला तर डोक्यावरच चढतो तो मेरेन असेल दाम तर उचललें (उरकले) काम दिलेल्या मापान घेवंका, केलें तशें भोगका बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या इंद्रियें एकपट प्रबल तर आत्मा दसपट प्रबल मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो बसणारा असल खरमरीत, तर तेजी चाले झरझरीत देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्हाट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट नाल्ल तर म्होवो, नाल्लकारय रडता, तेलकारय रडता आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम आला तर चेव, नाहीतर हरहर महादेव दसर्यांतून वांचलों तर पुढें दिवाळी पाहावयाची आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें जर ती असती, तर घरभर पोरें होतीं गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP