Dictionaries | References

ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली

   
Script: Devanagari

ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली

   (ऐति.) दिल्‍ली ही राजधानी हस्‍तगत करण्यास मोठे लष्‍कर पाहिजे. ते ज्‍याजवळ असेल तो दिल्‍लीचा बादशहा होईल. ज्‍याच्या हातात सत्ता असेल तो राज्‍य करील. -केसरी २-१-४०.

Related Words

ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   गरीबास सुसंतति, तीच त्‍याची संपत्ति   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर   तांबडें लष्‍कर   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   ज्‍याला नाहीं आगापिच्छा, त्‍याची सर्वच दुर्दशा   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   ज्‍याचें अन्न खावें, त्‍याचें कल्‍याण चिंतावें   ज्‍याचें मन दुखविलें आहे, त्‍यावर विश्र्वासूं नये   ज्‍याचें काम ताणें करचें   ज्‍याचें काम त्‍यालाच   ज्‍याचें कुडें त्‍याच्यापुढें   ज्‍याचें घर त्‍याला किल्‍ल्‍यासारखें   ज्‍याचें चातुर्य त्‍याच्या पुरतें   ज्‍याचें त्‍याला, खटपट आम्‍हांला   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचें त्‍याला बरें   ज्‍याचें त्‍याला लखलाभ असो!   ज्‍याचें त्‍यास प्रिय असतें   ज्‍याचें नशीब त्‍याच्या बरोबर   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   ज्‍याचें वेड, त्‍याला गोड   ज्‍याचें सैन्य त्‍याचा देश   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   जीवतोड लेखणी, त्‍याची गांवगाडे वाचणी   ज्‍याची जमात, त्‍याची करामत पहा   ज्‍याचें खावें, त्‍यास न निंदावें   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   ज्‍याचें ज्‍याच्या परी, पुरवितो हरि   खाजवील त्‍याची खरूज, चिडेल त्‍याचा कज्‍जा   खाजवील त्‍याची खरूज, भांडेल त्‍याचा कज्‍जा   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   ज्‍याची नाहीं कोय, त्‍याची पुडची डोय   जागेल त्‍याची पाडी, निजेल त्‍याचा टोणगा   जागेल त्‍याची वांठ आणि निजेल त्‍याचा टोणगा   चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   ज्‍याचें कवाड ठेंगणें, त्‍यानें वांकून जाणें   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   ज्‍याचें जया ध्यान, तेंच होय त्‍याचें मन   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   ज्‍याचें पोट दुखेल, तो ओंवा मागेल   ज्‍याचें पोट शेतावर, त्‍यानें बसावें शेताचे मेरेवर   ज्‍याचें मनोरथावर वांचणें, त्‍याचें उपासावर मरणें   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   ज्‍या गांवी जायचें नाही त्‍याची वाट कशास पुसावी   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   ज्‍याचें जसें आचरण असेल तसें तो फल पावेल   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   ज्‍याचें (होतें) त्‍यानें नेलें, पायां पडलें (पडणें) वाया गेलें   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्‍याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्‍याचे कपडे मळकट दिसत नाहीत   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   घरचे खाऊन लष्‍कराच्या भाकरी भाजणें   झेंडा रोवणें   ज्‍याचा खावा ठोंबरा, त्‍याचा राखावा उंबरा   खरा बोल, तो त्रिभुवनी बिनमोल   गोड अंब्‍याची कोय, ती खायास अयोग्‍य   गेले जन्मी करून ठेवलें तर या जन्मी फळ येतें   ज्‍याचे पदरीं संपत्ति, त्‍याचे आर्जव करिती   जळेल तसें तपेल   तुम्‍ही आम्‍ही गोड, तिसर्‍याचा लोड (लोढणें)   ज्‍याचे दांत, त्‍याचे घशांत   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक   खाया पिया भरो पेट, झक मारे नगरशेट   खोट्याच्या नांवाची होय माती, खर्‍याची वाढे कीर्ति   कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें   कोणाचें वर्म काढूं नये   क्रोध हा वेडेपणाची लहर आहे   कीड मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   गांव हंसलें म्‍हणजे म्‍हरवडा हंसणें   जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी   जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना   जो खायगा खाक, उसकी होयगी राख   जो बहु इच्छा करतो, तो अडचणीत पडतो   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   जशी काया, तशी छाया   जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते   चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई   चाकरास भितो, तो चाकराहून कमी दिसतो   चालत्‍या गाड्याला खीळ घालणें, त्‍याचें फुकट जिणें   डाळ शिजणें   डोळ्यांत भरणें   नांवाने गीत गाणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP