Dictionaries | References

खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार

   
Script: Devanagari

खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार

   जो मेहनत करतो त्‍याची शेती चांगली पिकते, जो जपून खर्च करतो त्‍याचा पैसा वाचतो व जो शौर्य गाजवतो त्‍याला रणांत यश येते. यावरून या सर्व गोष्‍टी मनुष्‍यांच्या कृति करण्यावर अवलंबून आहेत.

Related Words

खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   तलवार   लक्ष्मी   अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार   शेत      वक्र तलवार   و(व)   ज्‍याला नाहीं आगापिच्छा, त्‍याची सर्वच दुर्दशा   ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया   वांकडी तलवार   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   गरीबास सुसंतति, तीच त्‍याची संपत्ति   लक्ष्मी बाई   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   राज्ञी लक्ष्मी   अंतरंग लक्ष्मी   खाजवील त्‍याची खरूज, चिडेल त्‍याचा कज्‍जा   खाजवील त्‍याची खरूज, भांडेल त्‍याचा कज्‍जा   जागेल त्‍याची पाडी, निजेल त्‍याचा टोणगा   जागेल त्‍याची वांठ आणि निजेल त्‍याचा टोणगा   ज्‍याची नाहीं कोय, त्‍याची पुडची डोय   घातीं आलेले शेत   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   नांव लक्ष्मी व गवर्‍या वेची   नांव लक्ष्मी व गोर्‍या वेची   राखील त्याचें शेत   शेत वाणीचें, गांव सोयर्‍याचें   अघाडी शेत दुघाडी मळा   तलवार चलोवपी   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   जीवतोड लेखणी, त्‍याची गांवगाडे वाचणी   ज्‍याची जमात, त्‍याची करामत पहा   ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका   भरलें शेत   काम करतल्‍याक, तलवार मारतल्‍याक, विद्या शिकतल्‍याक   शेत उतरणें   शेत पिकत नाहीं, पेठ पिकते   कारभारांत गुह्यपण, हेंच त्‍याचें साधन   शेत करप   भाताचें शेत   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत   ज्‍याचा दर्या, त्‍याचें वैभव   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी   ज्‍याला जोड लागतो त्‍याला त्‍याचें दुःख (कळतें)   शेत नांगरणेचो पगार   तरवारी   ऐरावती लक्ष्मी   शेत नांगरणेचो दिसवडो      و   वकारः   खेत   छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   ज्‍या गांवी जायचें नाही त्‍याची वाट कशास पुसावी   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक   चालत्‍या गाड्याला खीळ घालणें, त्‍याचें फुकट जिणें   जोग्‍यांनी जोडले व कुत्र्यांनी तोडलें   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   ज्‍याचें अन्न खावें, त्‍याचें कल्‍याण चिंतावें   लक्ष्मी मोरीवाटें येणें   भातजमीन   जो निगुर्‍या त्‍याचें तोंड सकाळी पाहूं नये   लक्ष्मी अवतरणें   लक्ष्मीबाई   काळीवर नाहीं शेत, पांढरीवर नाहीं माती (घर)   मिरासीचें म्हूण शेत। नाहीं देत पीक उगें   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   गाढवानें (शेत) खाल्‍ले पाप ना पुण्य   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला   तलवार गाजविणें   तलवार बहाद्दर   तलवार मारणें   लक्ष्मी नामाभिधान, दर्शन जाहल्या न मिळे अन्न   व अक्षर   व व्यंजन   व्यंजनाक्षर व   व्यञ्जनाक्षर व   जम्मू काश्मीर   काश्मीर   चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   जो जन्माचा कबाडी, त्‍याचें दरिद्र कोण फेडी   ज्‍याचें जया ध्यान, तेंच होय त्‍याचें मन   शेत तोडणें   शेत सोसणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP