Dictionaries | References

जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर

   
Script: Devanagari

जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर

   [व्युत्पत्ति=विद्या] जो आपल्‍या संपत्तीची योग्‍य काळजी घेतो, त्‍याची संपत्ति वाढीस लागते
   जो काळजीपूर्वक अध्ययन करतो त्‍यालाच विद्येची प्राप्ति होते
   ज्‍याच्या अंगी धैर्य वा शौर्य असेल तोच पराक्रम करूं शकतो व जो भक्ति करतो त्‍यालाच ईश्र्वराची प्राप्ति होते.

Related Words

जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   गरीबास सुसंतति, तीच त्‍याची संपत्ति   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   विद्या   ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया   जागेल त्‍याची वांठ आणि निजेल त्‍याचा टोणगा   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   ज्‍याला नाहीं आगापिच्छा, त्‍याची सर्वच दुर्दशा   खाजवील त्‍याची खरूज, भांडेल त्‍याचा कज्‍जा   जागेल त्‍याची पाडी, निजेल त्‍याचा टोणगा   अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार   तलवार   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   खाजवील त्‍याची खरूज, चिडेल त्‍याचा कज्‍जा   वक्र तलवार   करील तोंवर शेती, नाहींतर माती   आध्यात्म विद्या   मारील त्याची तरवार, करील त्याची विद्या, भजेल त्याचा ईश्वर   वांकडी तलवार   आध्यात्मिक विद्या   ज्‍याची नाहीं कोय, त्‍याची पुडची डोय   चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी   अपरा विद्या   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   जीवतोड लेखणी, त्‍याची गांवगाडे वाचणी   ज्‍याची जमात, त्‍याची करामत पहा   लौकीक विद्या   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   वशीकरण विद्या   काम करतल्‍याक, तलवार मारतल्‍याक, विद्या शिकतल्‍याक   विशीं विद्या आणि तिशीं धन   मारील त्याची तरवार व करील त्याची विद्या   गुरूची विद्या गुरूला फळली   गुरूची विद्या गुरूला भोंवली   गुरूची विद्या गुरूवर फिरली   संपत्ति   गरीबाला विद्या धन, द्रव्यवानाला भूषण   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   ज्‍या गांवी जायचें नाही त्‍याची वाट कशास पुसावी   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   करील   जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्‍याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्‍याचे कपडे मळकट दिसत नाहीत   करील ते कारण आणि बांधील ते तोरण   धन-संपत्ति   ज्‍याची तरवार, त्‍याचा दरबार   लोकांची प्रीति, हीच राजाची संपत्ति   स्थावर संपत्ति   छाती करील त्‍याचा व्यापार   तलवार चलोवपी   फकीरी संपत्ति   पैतृक संपत्ति   ज्‍याचे पदरीं संपत्ति, त्‍याचे आर्जव करिती   अचल संपत्ति   विशीं विद्या, तिशीं धन, चाळिशीं मरण   गाईल त्‍याचा गळा, शिंपील त्‍याचा मळा   नम्रता आणि संपत्ति, एके ठायीं क्कचित् राहती   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   मोहिनी विद्या   आन्वीक्षिकी   सम्मोहनी विद्या   लौकिक विद्या   ब्रह्म विद्या   मोहनी विद्या   पदार्थ विद्या   परा विद्या   संकटीं ईश्र्वर साहाय   पंधरावे विद्या   तरवारी   विद्या प्रेमी   ददाची विद्या   विद्या उपाधिः   अभ्याससारिणी विद्या   चतुर्दश विद्या   बंगाली विद्या   घघाची विद्या   ईश्र्वर   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   बजबज पुरी आणि टमटम राज्‍य   करील ती पूर्वदिशा   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   विद्या मोठी, बुद्धि खोटी   सेवा करील तो मेवा खाईल   शिकेल त्याची विद्या   गाढव ओतार्‍याचें आणि बाईल म्‍हातार्‍याची   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   आणि   अक्कलेचें मूळ विद्या   जो दुकानाचा चार, दुकान होय त्‍याचा किंकर   विशीं विद्या, तिशीं धन   जाणून अपराध करतो, त्‍याचा नाश रोकडा होतो   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP