Dictionaries | References क करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याला आटोप आहे त्यालाच एखादा अधिकार चालवितां येतो व ज्याच्या अंगांत पराक्रम आहे, त्यालाच तरवारीच्या जोरावर देश जिंकता येतात. Related Words कारभार करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार जपेल त्याची संपत्ति, करील त्याची विद्या (व्युपत्ति), मारील त्याची तलवार आणि भजेल त्याचा ईश्र्वर करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत तलवार वक्र तलवार वांकडी तलवार खपेल त्याचें शेत, जपेल त्याची लक्ष्मी व भारील त्याची तलवार करील तोंवर शेती, नाहींतर माती करील खाजवील त्याची खरूज, भांडेल त्याचा कज्जा जागेल त्याची पाडी, निजेल त्याचा टोणगा जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याचा टोणगा अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार ऋषेश्र्वराचा कारभार छाती करील त्याचा व्यापार मारीत ताजी तरवार, करीत ताजो कारभार तलवार चलोवपी बारभाईंचा कारभार ऋषेश्वराचा कारभार मोंगलाई कारभार मनमानी कारभार बुचा कारभार मारील त्याची तरवार व करील त्याची विद्या खाजवील त्याची खरूज, चिडेल त्याचा कज्जा गाईल त्याचा गळा, शिंपील त्याचा मळा बळ आसिल्ल्यालो कारभार लांडा कारभार करणें लांडे कारभार करणें ज्याचा बाण, त्याची मृगया तरवारी देवाकई दैत्यां गेलें कारभार होड मारील त्याची तरवार, करील त्याची विद्या, भजेल त्याचा ईश्वर जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला करील ती पूर्वदिशा गरीबास सुसंतति, तीच त्याची संपत्ति सेवा करील तो मेवा खाईल काम करतल्याक, तलवार मारतल्याक, विद्या शिकतल्याक ज्याला नाहीं अक्कल, त्याची घरोघर नक्कल ज्याला नाहीं प्रतिष्ठा, त्याची काय करावी थट्टा जो दुकानाचा चार, दुकान होय त्याचा किंकर जाणून अपराध करतो, त्याचा नाश रोकडा होतो ज्याचा खावा ठोंबरा, त्याचा राखावा उंबरा ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी ज्याला नाहीं आगापिच्छा, त्याची सर्वच दुर्दशा ज्याची तरवार, त्याचा दरबार ज्याचें लष्कर त्याची दिल्ली म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी करील ते कारण आणि बांधील ते तोरण दळील तो भरील, करील तो पावील genus capparis తీక్షణకంకరచెట్టు তীক্ষ্ণকণ্টক କରୀଲ કેરડો ശീമ കരുവല് तीक्ष्णकण्टकः capparis प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण तलवार गाजविणें तलवार बहाद्दर तलवार मारणें अंधळा कारभार सडा कारभार अनागोंदी कारभार आंधळा कारभार बुच्चा कारभार लांडा कारभार कावळ्यांकडे दिला कारभार, त्यानें हगून भरला दरबार அரசுரிமை ఇచ్చవచ్చిన నడత দাদাগিৰী शाणपण राजशासन ದಾದಗಿರಿ ज्याची नाहीं कोय, त्याची पुडची डोय कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप तलवारबाज गरीबाला अल्प येतां तोटा, त्याचा होय मोठा (तोठा) (वर) तलवार धरणें तलवार उपसून येणें ढेंकूण मारायला तलवार कशाला? मानेवर तलवार ठेवणें आपस्वार्थी कारभार नसावा अंदाधुंदी कारभार, झोटिंग बादशाही लाथ मारील तेथें पाणी काढील मनांत धरील तर वाघाला मारील मनावर घेईल तर वाघ मारील मनावर धरील तर वाघाला मारील हरि मारील पण गुरु तारील వంకర కత్తి বক্র তরবারী ବକ୍ର ତରବାରୀ ਵਕਰ ਤਲਵਾਰ വളഞ്ഞ വാള് वक्रासिः વક્ર તલવાર ವಕ್ರ ಖಡ್ಗ ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP