Dictionaries | References

खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं

   
Script: Devanagari

खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं

   तूप असले तरच खाईन असा हट्ट
   तडजोडीनें, समजुतीने न घेण्याची वृत्ति. आपलाच हट्ट चालविणार्‍या हेकेखोर माणसाबद्दल म्‍हणतात.

Related Words

खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं   तर   उडी नाही तर बुडी   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   खाईल तर पिईल   उपाशीं   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं   कां तर   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   असतील फळें, तर होतील बिळें   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   साधली तर बुडी, नाहींतर उडी   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   असेल आई तर मिळेल साई   घरीं सुख तर बाहेर चैन   असतील शितें, तर मिळतील भूतें   एक पाहुणा तर घर पाहुणे   पिकेल डोण, तर खाईल कोण   चालला तर गाडा, नाहींतर खोडा   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   अहो तर काहो   अरे तर करि   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   जेवीन तर तुपाशीं (दुधाशीं), नाहींतर उपाशी   हयातीचा दम असला तर   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   एक घर उणें, तर दस घर सुणें   काय करशी देवा, तर अडला तयारपाय ठेवीन   (झाडास बांधलें तर) झाड घेऊन जाणें   जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा   चांगला विचार असावा, तर म्‍हातार्‍यास पुसावा   चाबूक खंबिरा, तर तेजी चाले झरारा   आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट   आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें)   आडांत कडू तर पोहर्‍यांत कुठलं गोड   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड   कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा   कांग म्‍हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत   असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी   असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी   एक घर उणें, तर दस घर पुणें   मारशील तर पुढें जाशील   आलेसा, ताणरे वोले, हांव तर भुरगो मुँगा   कोण तर म्‍हणे कोपरा   पसीने से तर   सोक्ष नाहीं तर मोक्ष   घूस मागें पाहती, तर उरीं फुटून मरती   स्वेदित   ऐकले तर बाळ, नाही तर काळ   તોર   زٮ۪ل   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP