Dictionaries | References

काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते

   
Script: Devanagari

काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते

   एखाद्या दुर्बल मनुष्‍यानें आपणांस अन्याय झाला असता स्‍वतःच्या अंगात प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसले म्‍हणजे काढावयाचे उद्गार.

Related Words

काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   शक्ति   नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती   काय   नाकावर लिंबू थांबत नाहीं   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती   सोक्ष नाहीं तर मोक्ष   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   जनतेची स्मरणशक्ति अल्पजीवी असते   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   तुकडे करणे   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   एक नाहीं, दोन नाहीं   (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   भल्याची दुनिया नाहीं   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   अंगाविना डंखा लागत नाहीं   दगडापासून रक्त निघत नाहीं   काय गळतें, तर तोंड गळतें   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   पिकतें तेथें विकत नाहीं   सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   अंधळ्याला माशी लागत नाहीं   सावटीखालीं झाड वाढत नाहीं   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   नाहीं करणें   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   केले नाहीं तोंवर जड, खाल्‍ले नाहीं तोंवर गोड   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं   दगड तासून पाझर फुटत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   तारत्‍यापुढें मारत्‍याचा हात चालत नाहीं, तारत्‍यापुढे मारत्‍याचे चालत नाहीं   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   दिले गाय दांत कां नाहीं   पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा?   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   गरीब गाई, दांत कांगे नाहीं   अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं   कर्तुमकर्तुमन्यथाकर्तु (शक्ति)   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP