Dictionaries | References

केले नाहीं तोंवर जड, खाल्‍ले नाहीं तोंवर गोड

   
Script: Devanagari

केले नाहीं तोंवर जड, खाल्‍ले नाहीं तोंवर गोड

   जोपर्यंत एखादी गोष्‍ट करावयास प्रत्‍यक्ष हात घातला नाही तोपर्यंत ती कठिण वाटते पण प्रत्‍यक्ष करूं लागले असतां ती साध्य होते. त्‍याप्रमाणें एखाद्या गोष्‍टीची प्रत्‍यक्ष चव माहीत नसते तोपर्यंत ती गोड असेल अशी कल्‍पना असते
   पण प्रत्‍यक्ष खाऊन पाहिली असतां कित्‍येकदां निराळाच अनुभव येतो. यावरून अनुभवाशिवाय नुसत्‍या कल्‍पना पुष्‍कळदां भ्रामक असतात, तेव्हां त्‍यांवर अवलंबून न राहतां प्रत्‍यक्ष अनुभव घेऊन पाहणेंच अधिक इष्‍ट आहे.

Related Words

जड   केले नाहीं तोंवर जड, खाल्‍ले नाहीं तोंवर गोड   गोड   केले नाहीं तंववर जड व खाल्‍ले नाहीं तंववर गोड   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   गेलें नाहीं तंववर जड, खाल्‍ले नाही तंववर गोड   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   जोंवर पैसा, तोंवर बैसा   तोंवर   चंद्राची प्रतिष्‍ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर   भरल्या गाडयास सूप जड नाहीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   ओटी जड, पाहुणा गोड   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   एक नाहीं धड, गुबड्यापासून जड   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   सुखाचा शब्द देखील नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   फळ वालीक जड   नाहीं करणें   खाल्‍ले अन्न अंगी लागत नाहीं   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   वरपक्षाचें पारडें जड असतें   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   वरलीं जड, सोयरीक गोड   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   हात गोड नाहीं, हाट गोड   होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे   हाताचा जड   आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा   जोंवर माती, तोंवर जाती   जोंवर श्र्वास, तोंवर आस   ज्‍वानी तोंवर छानी   चाकरी तोंवर भाकरी   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   वळणानें वाट सुटत नाहीं   दामाशिवाय काम नाहीं   मतलबाशिवाय मनुष्य नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   नांवास देखील नाहीं   पंख्यानें धुकें फांकत नाहीं   बुढ्ढा तोता, पढता नाहीं   (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   मुसळाचें धनुष्य होत नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   वाघाचा वाढा वाढत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   नाकावर निंबूं ठरत नाहीं   निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   दगडापासून रक्त निघत नाहीं   रिठावर दिवा लागणार नाहीं   रीठावर दिवा लागणार नाहीं   भाकरीला तोंड नाहीं   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP