Dictionaries | References

भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?

   
Script: Devanagari

भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?

   ज्याच्या पोटांत भूक नाहीं त्याच्यापुढें अन्नाच्या राशी आणून ठेवल्या तरी कांहीं उपयोग नाहीं
   त्याप्रमाणेंच ज्याला मुळीं रागच आलेला नाहीं त्याचें शांतवन करण्यांत अर्थ काय ? जेथें मुळांतच कांहीं नाहीं तेथें व्यर्थ उपचार कशाला ?

Related Words

भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   काय   भावी होणार तें चुकत नाहीं   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   होणार चुकतें काय?   वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं   लहान तें छान, मोठें तें खोटें   सांगण्याचेम प्रयोजन काय?   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   राव करणार नाहीं तें गांव करतो   राव करीत नाहीं तें गांव करतो   दिसले तें पाहावें   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   ज्याचें नांव तें   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   भुकेला पिकलें काय आणि हिरवें काय   लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   सूप फडफडतां भिईल काय?   हिसाब काय आहे   somatic cell   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   कायचिकित्सा   तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं   हातास काय केंस आले?   मन चिंती तें वैरी चिंतीना   therapy   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें ।   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना   नित्य पाठ, त्याची काय वाट   माका नाका तें सगळे संसाराक नाका   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   दगडापासून रक्त निघत नाहीं   मन चिंती तें वैरीही न चिंती   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   राजा कधीं चुकत नाहीं   नाकावर लिंबू थांबत नाहीं   जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्‍हणे   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही   धर्माची आई आणि काय देई   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   नवसानें मागितलें, तें मुळावर आलें   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   दगड तासून पाझर फुटत नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर   पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा?   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   दिले गाय दांत कां नाहीं   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   कसा काय   काय होय?   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   माकडा हातांतु माणिक दिलें तें ताणें हुंगून पळेलें   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   काय जळे   काय जाळावें   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   काय-चिकित्सा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP