Dictionaries | References

सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं

   
Script: Devanagari

सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं

   सूर्य कधींहि थंड होत नाहीं म्हणून तो शिळा म्हणतां येत नाहीं. अग्नि पाहिजे त्या जातीचा, हवा त्या ठिकाणचा असला तरी तो सर्व जातींत धकतो. सबब त्यास ओंवळा म्हणता येत नाहीं. आणि ज्या पाण्यानें पारोशीपणा नाहींसा होतो, तेंच जीचें रुप आहे अशी गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं. तीर्थोदकंच वन्हिश्र्च नान्यतः शुद्धिमर्हतः l भवभूति उत्तररांम.

Related Words

सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   गंगा   सूर्य   अग्नि   सूर्य पुराण   शिळा   अग्नि-जिह्वा   अग्नि-जीब   गरुड़ गंगा   गरुड गंगा   गरूड-गंगा   ओवळा   गंगा दैमा   गंगा नदी   सूर्य उपनिषद   सूर्य उपनिषद्   बुडटो सूर्य   मावळता सूर्य   सूर्य ग्रहण   मारली हांटली येत नाहीं   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   पारोशी घोसाळी   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   हा सूर्य आणि हा जयद्रथ   राजापुरी गंगा   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं   लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं   द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं   शरीरांतील पांच अग्नि   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   वाहती गंगा आणि चालता धर्म   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   पारोशी   अग्निजिह्वा   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   (सौख्याची) गंगा वाहवणें   (सौख्याची) गंगा वाहाणें   पश्चिमेस सूर्य उगवणें   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून मोठेपणा येत नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून शहाणपणा येत नाहीं   हा सूर्य हा जयद्रथ   मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   हंगे तंगे (म्हणतां)   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   चंद्राची प्रतिष्‍ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर   अग्नि परीक्षा   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   ओं म्हणतां बों येईना   तळहातानें चंद्र सूर्य झांकत नाहीं   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   मनमें चंगा तो कटोरिमें गंगा   मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा   मनमें चंगा, तो काथवटमें गंगा   गंगा ओनसोलनि   गरूड़ गंगा   येत आसप   मळपारि धूळ उडैल्यारि सूर्य निपतवे?   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   आईचा हात, शिळा गोड भात   गंगा-नाब   गंगा ओनसोलारि   उफराटी गंगा   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   येत रावप   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   गंगा मैना   सूर्य-रश्मि   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   सूर्य किरण   शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं   सूर्य प्रकाश   सूर्य वंश   गङ्गा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ   फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   आळशावर गंगा आणि दुबळ्यावर कृपा (निरुपयोगी)   तिवाटांची माती येत नाहीं   चार दिशांस चार व वर सूर्य   पाप्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP