Dictionaries | References

उतरंडीला नसावी केळी व घरात नसावी नणंद खेळी

   
Script: Devanagari

उतरंडीला नसावी केळी व घरात नसावी नणंद खेळी

   केळी म्हणजे मातीची कळशी. हिचे बूड वाटोळे असते त्यामुळे अशा कळशीवर भांड्यांचो उतरंड रचली तर ती राहणें शक्य नाही
   ती गडगडावयाचीच. त्याचप्रमाणें घरात कळलावी नणंद असली म्हणजे ती गडबड केल्याशिवाय, कलागती लावल्याशिवाय राहणें शक्य नाही.

Related Words

उतरंडीला नसावी केळी व घरात नसावी नणंद खेळी   उतरंडीला नसावी केळी, घरांत नसावी नणंद खेळी   केळी   नणंद खेळी, रहाटाची फळी   नणंद      و(व)   गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी   गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी   आहारीं व्यवहारीं भीड नसावी   भीड व्यवहारांत नसावी   पेठ नसावी हो!   फुटकी सहाण, तुटकी वहाण नि बायको लहान नसावी । बारे नसावी ॥   नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं   जुगारातील सहाची खेळी   कुंथून कुंथून केळी खाणें   खेळी   नणंद आणि कळीचा आनंद   दर्याकिनारीं केळी, मोडत नाहीं कदाकाळीं   केळी खातांना गाल काही फाटत नाहीं   केळी गोड म्‍हणू साल्‍यो खावंच्यो वे?      و   वकारः   बारा कोसावर नणंद वसे, तिच्या वासानें दहीं दूध नासे   उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   व अक्षर   व व्यंजन   व्यंजनाक्षर व   व्यञ्जनाक्षर व   जम्मू काश्मीर   काश्मीर         गायीला वासराचे व बायकोला पोराचें मीस   ଛକା   ఆడపడుచు   ਨਣਾਨ   ନଣନ୍ଦ   നാത്തൂന്   નણંદ   ननद   ननान्दा   زام   माजला माळीः गांड पुसेना केळी   व्यंजन अक्षर व   व्यञ्जन अक्षर व   چھکا   असुदी व अबादी   त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर   ননদ   अलफा व ओमेगा   अला व अदना   त्रिनिदाद व टोबॅगो   नियंत्रक व महालेखा परीक्षक   सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स   नन्द   फोडा व झोडा   सुचना व प्रसारण मंत्री   डोंगरास दुखणें व शिंपलीत   सगळया फळ‍णेक एकच ‘ व ’   चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं   गंगास्‍नान व तुंगापान   मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   व॥   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   मुद्रा बावळी व वेष अजागळ   तुळशींत भांग व भांगेत तुळस   डोळ्यांत कुसर व कानांत फुंकर   डोळ्यांत केर व कानांत फुंकर   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   पांढर्‍या व काळ्या मोहर्‍यांत डाव   कानाचा हलकट व तोंडाचा बोलकट   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   एका अंगासीं व एक जांगासीं   वारा खेळकर व अग्नि खोडकर   वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण   चौदा विद्या व चौसष्‍ट कला   गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ   पदरचें द्यावें व चौघांत यावें   कानाला ठणका व नाकाला औषध   अन्न व नागरी पुरवठा मंत्री   छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी   नगदी दान व कागदी मान   भटास तारूं व गाबत्‍यास गोरूं   पोर होईना व सवत साहीना   ఆరు   ਛਿੱਕਾ   છક્કો   सको   chess opening   उभें कुसळ व आडवें मुसळ   विचारांत उदार व आचारांत अनुदार   बायको धमकट, व दादला कसपट   बारा पुरभय्ये व चौदा चुली   बोडकी आली व केसकर झाली   मालकाची नजर व नोकराची कदर   धार्‍याला बोळा व दरवाजा मोकळा   पाजीचा गाजी व गाजीचा पाजी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP