Dictionaries | References

पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं

   
Script: Devanagari

पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं

   फायद्याच्या वेळीं प्रत्येकजण आपला मोठेपणा प्रस्थापित करतो. आपण लहान तेव्हां आपल्याला कशाला असें कोणी म्हणत नाहीं.

Related Words

पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   लहान   कोणी   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   लहान दीर   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ   बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मूर्ति लहान पण कीर्ति मोठी   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   लहान कुर्‍हाडा   लहान कुर्‍हाडी   लहान कुर्‍हाडे   लहान वरवंट   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   सर्वात लहान   लहान कुर्‍हाड   लहान तुकडा   लहान दगड   लहान वरवंटा   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   भल्याची दुनिया नाहीं   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   लहान तें छान, मोठें तें खोटें   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   अनेक लहान होती महान्‍   लहान व्हडा सारखॉ वडॉ   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   लहान तोंडीं मोठा घांस   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   कंठीं प्राण आणि मात्रा लहान   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   आणि   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   असतां लहान, थोरा अडवी जाण   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश   हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं   ছোট টুকরো   घर घेतले जुव्यावारी आणि तराजूला पासंग नाहीं   दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ   भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा   भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा   हंसता आहे पुसता नाहीं   पिकतें तेथें विकत नाहीं   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   सारखे सारखे, कोणी न पारखे   सेबी   कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP