Dictionaries | References ए एक नाहीं (कीं) दोन नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एक नाहीं (कीं) दोन नाहीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | Used of one who is utterly uncommunicative, who does not respond to questions. Rate this meaning Thank you! 👍 एक नाहीं (कीं) दोन नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | १. मौन स्वीकारणें काही हालचाल न करणें ‘बाळा! तुला लाडू देऊं कीं करंजी हवी, असे त्याला शंभर वेळा विचारले असेल पण त्याचेकडून एक नाही दोन नाही.’ -करमणूक. २. कोणाच्या अध्यामध्यांत न पडणें तटस्थता स्वीकारणें. Related Words एक नाहीं (कीं) दोन नाहीं एक एक नाहीं, दोन नाहीं १ दोन हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं एक-दोन कीं २ अंधळा दोन डोळे मागत नाहीं एक बार एक फावट एक दुई एक सौ एक एकशें एक एकशे एक दोन आणे दोन आणें एक सय एक भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं दोन व्हडयाचेर पाय दवरप दोन तुकड्यांचा दोन कुडक्यांचें दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास गांठ पडत नाहीं दोन तृतियांश दोन तृतीयांश कां कीं नाकावर लिंबू थांबत नाहीं पायाखालीं मुंगी मरणार नाहीं हाग नाहीं भीत वाघाला दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं एक आणे दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं एक आणो एक समान नाहीं करणें दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं एक काम, दोन काज कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं दर एक गांवीं एक एक घर बांधावें मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं एक-गाछी दोन वेळां शहाणा ठकत नाहीं पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं एक-रुखी कोणाच्यानेहि दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं शेण जमिनीला पडलें कीं कांहींतरी घेतल्याशिवाय निघत नाहीं भरल्या गाडयास सूप जड नाहीं हागोबाच्या पुढें वाघोबाची भीति नाहीं एक घाव कीं दोन तुकडे एक जेवणाचें एक तृतियांश एक तृतीयांश दोन होडयार पाय दोवोल्ल्यार मधीच पेंचता एक तारीख संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा एका दगडानें दोन पक्षी पाडणें प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं मारली हांटली येत नाहीं नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं ह्याचें मला लहणें नाहीं ह्याचें माझें लहणें नाहीं भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं मागें एक, पुढें एक धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्याशिवाय गांव नाहीं बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP