Dictionaries | References

आला

   
Script: Devanagari

आला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  कुछ रखने के लिए दीवार में बनी एक छोटी जगह   Ex. उसने चिराग को आले में रखा ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ताक ताखा अरवा ताख अलिया आरा
Wordnet:
asmচেলফ
bdजख्ला
benকুলুঙ্গী
gujપાટિયુ
kanಗೋಡೆ ಗೂಡು
kasتاکٕھچ
kokकुरकूट
malചുമരില്‍ ഒരു അള
marकोनाडा
mniꯑꯥꯂꯥ
oriଠଣା
sanभित्तिविवरम्
tamஅலமாரி
telగోడలోని గూడు
noun  शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र   Ex. प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिश्रावक स्टेथस्कोप
Wordnet:
benস্টেথোস্কোপ
gujસ્ટેથોસ્કોપ
kanಸ್ಪೆತಸ್ಕೋಪ್
kokस्टॅथोस्कोप
malസ്റ്റെതസ്കോപ്പ്
marतपासनळी
oriଷ୍ଟେଥୋସ୍କୋପ୍
panਸਥੇਤਿਸਕੋਪ
sanस्पन्दमापिनी
tamஇதயத்துடிப்பு மானி
telస్కెతస్కోపు
urdجسم
See : आँवा, उत्तम, ताज़ा, ऊँचा, गीला, थाला, भट्ठा

आला     

वि.  अत्युच्च ; सर्वश्रेष्ठ . प्रस्तुतचा रंग तर असा दिसतो जे आला व अदना खांविंदापाशीं बराबर . - रा ५ . ९ . [ अर . आला = श्रेष्ठ ]
अ.क्रि.  येणें याचा भूतकाळ ; आगमन झालें - केलें . [ सं . आगत ; प्रा . आअअ ; आल ].
०गेला   भला - वि .
०दर्जा  पु. ( ना . ) उत्कृष्ट , सर्वोत्तम स्थिति .
०हज्रत  पु. सर्वश्रेष्ठ स्वामी . हैद्राबादच्या निजामाला त्याची प्रजा या नांवानें संबोधितात . [ हज्रत = स्वामी ]
येणारा जणारा .
( ल . ) पै - पाहुणा ; अतिथि - अभ्यागत . त्याच्या घरीं आल्यागेल्याची वर्दळ फार , तरी कंटाळा नाहीं . आल्यागेल्याचें घर - ज्या ठिकाणीं नेहमीं पाहुणे येतात तें घर . म्ह०
आला गेला गोसावी दाढेला दिला .
( कर . ) आलाभला भावकाईला टोला = एकाच माणसाला काम सांगून अथवा बोलून बोलून सतावणें या अर्थी .
०दिवस   क्रिवि . खंड न पडतां ; दररोज ; प्रत्येक दिवशीं ; जो दिवस येतो त्या दर दिवशीं . सुट्टींत घरीं आल्यापासून हा आला दिवस खेळतो आहे .

Related Words

दिवस झाडावर आला   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला   आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी   वारा आला पाऊस गेला   आला भागासी तो काय करी वेवसाव   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते   न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला   आला   लांडगा आला रे लांडगा आला !   अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   आला भेटीला, धरला वेठीला   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला   सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला   सासूपणा आला म्हणजे सूनपणाचा जाच विसरते   हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा   हातीं आला, तो लाभ झाला   हातीं आला ससा तो गेला कसा   हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा   सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   ससा भानोशीं आला   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आला अफसर   आला अफ़सर   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   आला कमान   आला गेला   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   आला तर चेव, नाहीतर हरहर महादेव   आला दिवस   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला   आला फुकट नरदेही, जरि सार्थक न केले काही   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   आला भला   आला भला, भावकाईला टोला   आला मानकरी, चार खुंटाची जहागिरी   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   ज्ञानाचा कंटाळा आला, त्यानें संशय स्वीकारिला   ज्‍याचा कंटाळा, त्‍याला आला वानवळा   अझ आला   आंब्याला आला पाड, कावळ्याला आला (झाला) मुखरोख   आई गेली देवाला, देव आला घराला   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला   जांवई आला माझा, अन्‌ आयाबायांनो तुम्‍ही लाजा   जांवई पाव्हणा आला म्‍हणून रेड्याची धार काढायची नसते   तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता   तान्हें गेलें राना, घोड्याला आला पान्हा   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   अबब! केवढाहो नदीस पूर आला   उसासा आला आणि कंठ फुटला   ओठापर्यंत आला, जिभेला भ्याला   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   बाप आला पाव्हणा न् निजला उताणा   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   दहीं खाऊन आला होतास   दिवस दारीं आला   दिवस दारीं बाहेर आला   दिवसांचोर आला, रात्रीं दरवडा पडला   दुष्काळ आला, परभारी गेला   ब्राम्हणाला अहंपणा आला, शुद्राला मत्सर डसला   भलताच व्यापार केला, तो आला अंगाला   फुटकच्या भिकेला, महागपणा आला   बकासूर आला आणि अन्नावर दरवडा पडला   भेटीला आला आणि वेठीला नेला   भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता   भोग आला सुरता, वैद्य मिळाला पुरता   मामाचा वशिला, आला नाहीं कामाला   मूर्खाला उपदेश केला, राग आला त्याला   मे महिना आला आणि मास्तर मेला   मैथुनीं विनटला, नाश आला देहाला   मोठयाचा आला गाडा, गरिबाच्या झोंपडया मोडा   मोठा गेला आणि जोहार करुन आला   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु समान मानी   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान्‌   धांदलीचा दिवस आला, घरीं रिकामाच बैसला   नजर दिली फायद्यावर, मुर्दा आला खांद्यावर   नवरा आला वेशीपाशीं, नवरी झाली विटाळशी   देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP