Dictionaries | References

बैल गेला न्‌ झोपा केला

   
Script: Devanagari

बैल गेला न्‌ झोपा केला

   एका मनुष्‍याजवळ एक बैला होता. तो ज्‍या ठिकाणी बांधीत असे त्‍या गोठ्‌याला दरवाजा अथवा कवाड नव्हते. अशा स्‍थितीत वाघाचा उपद्रव सुरू झाला तेव्हां त्‍यास गोठ्यास झोपा करावयास त्‍याच्या बायकोने सांगितले, त्‍यानेहि त्‍याप्रमाणें करण्याचा मनात विचार केला
   पण रोज काही काही निमित्ताने तो ते काम दिरंगाईवर टाकू लागला. अखेरीस त्‍याने एके दिवशी कवाड जवळजवळ तयार केले व दुसर्‍या दिवशी सकाळी गोठ्‌यास लावावयाचे तो त्‍या रात्री वाघाने बैलास उचलून नेले. याप्रमाणें दिरंगाईमुळे त्‍याचा बैल गेला व त्‍याचे श्रमहि फुकट गेले. याकरितां जी गोष्‍ट करावयाची ती वेळेवर केली तर तिचा उपयोग होतो, नाहीतर वेळ निघून गेल्‍यावर तिचा काही उपयोग होत नाही. तु०-वरातीमागून घोडे.

Related Words

बैल गेला न्‌ झोपा केला   झोपा   बैल गेला, झोपा केला   बैल   बैल गेला, झांपा केला   बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला   पाद गेला, बोचा आवळला   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   चाव केला, डोळा गेला   उपकार केला, वायां गेला   केला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   गेला   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   ठेंचलेला बैल   बैल बाजार   बैल-हट्टी   बैल-हाट   बाळो बैल   लागिन्या बैल   नाथीचा बैल   बैल-हट्ट   उठवणेचो बैल   खांद्याचा बैल   भाडयाचा बैल   चम्पा केला   चंपा केला   जंगली केला   चोखटाईचा हिरा न्‌ सात मण बुरा   बैलानें बैल खाल्ला, प्रजापतीनें कापूस खाल्ला   सोकन   क्वाँचर   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   बैल खोके रस्सी लाये   दोघे जोडीचे, बैल गाडीचे   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   सांगोसाचा बैल किवणानें मेला   नार्‍या नागविला, न्‌ तुक्या उजीवला   वश केला असो   रक्तकदली   उटा तो बैल घोणी घॅता   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   बाईल मरो पण बैल जगो   बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात   म्हातारा बैल गुणवंता, वृद्धाचारी पतिव्रता   वारा आला पाऊस गेला   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   बैलांबाजार   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   अति शहाणा त्याचा बैल रिकामा   कापूस खाल्‍लो चोटान, बैल खाल्‍ले बैलान   बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी   बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   आगरांत गेला आणि पांगारा आणला   गुण गेला पण वाण राहिला   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   कदली   बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे   शृंगार केला तातडी, निघाली अंगाची कातडी   नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला   उपास केला (आणि) दोन रुपये फराळाला   केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी   अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   বসে যাওয়া বলদ   മടിയന്‍ കാള   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   गाय गायत्री, म्‍हैस सावित्री, बैल नन्दी, रेडा पापी   बैल गायेक सोधता तो धन्यांक दुध दिंवक न्हंय   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   कोठल्‍या कोठें न्‌ तुळजापुरा जातें   खडा न्‌ खडा माहिती असणें   काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल   कच्च्या धाग्‍याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला   जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा   कैरा बैल   घोंचवा बैल   लोहिया बैल   टँसहा बैल   बैल गाड़ी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP