Dictionaries | References म मनाचे मांडे मुरगळून खाय Script: Devanagari Meaning मनाचे मांडे मुरगळून खाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कल्पनासृष्टि नि सत्यसृष्टि यांत जमीनअस्मानाचें अंतर आहे. सत्य कठोर असतें नि कल्पनासृष्टींतील गोष्ट सत्याच्या कसोटीला उतरेल असें नाहीं. कल्पनेनें उभारलेले मनोरे हवेंतच विरुन जातात. भूक लागली असतां कल्पनेनें मांडे तयार करुन ते कल्पनासृष्टींत माजले पण त्यांनी पोटांतली क्षुधा शमन होईल काय ? Related Words मनोतरंग लोकांना बुडविलें आणि आपण अन्नवस्त्र मिळविलें अडली गाय फटके खाय पोळॉ काट्टयाचें चेंमुड काडूं जाय मनीं मांडे लक्षितां, तर कोरडे कांहो भक्षितां? जनीं वीष खातां पुढें सौख्य कैचें खातरेस येणें (मनाचा) मांडा मनांत खाणें युद्धफळी हात झाडणें खाबान रुप रोवें, भाग खावें हाताचे मांडे करणें मनांत मांडे खाणें मांडा खायी उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें भरकटणी झूटा डिवरी डिवी उभें खाणें बांधी कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें छाती मोठी करणें डागडूक करमणूक करणे मानसशास्त्र दाहट जेनुं एकाचें खावें आणि एकाला गावें आपलें वासरूं दुसर्याचे गाईस प्यालें तर प्यालें आवडतिच्या सुपार्या० ओगरणें आपादणें धनभर जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।। जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।। कल्पीत मनाचो घुसमट टपप पराय ओखड ओखाड ओखाद रोंटा रोंठी संवदण संवदणी गूड खायखाय बकरी बकरें झाल्यावर पोट भरी, बरवें गायन करी पोट अंत, सांगे संत फुटले मोतीं तुटलें मन सांधत नाहीं फुटले मोतीं तुटलें मन सांधूं न शके विधाता चाळे मानसीक परिस्थिती सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला मनाचे मांडे मुरगळून खाय हिंपुटा तान्हेला तुका म्हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।। ज्याचें काम त्यांनीं करावें, इतरांनी गोते खावे उफराटा न्याय परिखन् फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय ओखद रोंटी विष्टा बकरा मोडा गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां डागडूग फकीराजवळ धन नाहीं आणि धनवानाजवळ औदार्य नाहीं उकतावप हिंपूट नव्या जुन्या चिकण्या कावरणें गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र रोंठा सौंदण सौंदणी कुळीथ एक मारी उंडे, एक मारी मांडे मानसिक असंतुलन भातुक अबळ उंडा तोषक कातळ ढुंगड ढुंगण ढुंगाड ढुंगाण भातुकें भातूक निसंतान बावर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP