Dictionaries | References

कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें

   
Script: Devanagari

कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें

   भिन्न भिन्न प्रकृतीची माणसें असली म्हणजे म्हणतात. कोणी तंटा लावतात, तर कोणी मिटविण्याचा प्रयत्‍न करतात. कोणी तापट असतात, तर कोणी शांत असतात. अशी भिन्न प्रकृतीची माणसे असली तरच सर्व सुरळीत चालते.

Related Words

कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   आग   कोणी   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   आग लागणे   आग लगना   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   गायीला दावें, घराला म्‍हातारें व्हावें   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला   कोणी नुकसान केली ती तत्‍क्षणी विसरावी   नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु समान मानी   उजळ्या वर्णाचे पाणी   पाटाचे पाणी कोण आणी   आग लगाये, पानीको दोडती   पाणी   आपलें जावें, आपण चोर व्हावें   आपले जावें, आपण चोर व्हावें   आवडतें व्हावें, तर भले असावें   कदा कृपणाचे वर्‍हाडी न व्हावें   खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट   जुन्या मित्रासवें, क्रियानष्‍ट न व्हावें   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा   कोणी आपटला पोर, कोणी आपटला भोपळा   आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक   कोणास कोणी हंसूं नये   कोणी चाखून रांधीत नसतो   कोणी धनी ना गोसावी   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   वली आग   उजो लागप   आग घालणें   ओली आग   आग ओतणें   कोरडी आग   आग पिणें   आग लागो?   आग होणे   आग लागप   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें   चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें   नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी   दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   आग पाखडणें   आग लावणें   आग वरसणें   उदक   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   (कोणी एक माल) सई करणें   (कोणी एक माल) सई म्हणणें   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं   मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   सारखे सारखे, कोणी न पारखे   पाणी पाणी करणें   पाणी पाणी होणें   आग-बगूला होना   अगियाना   कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं   अंगाचि आग होणें   आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें)   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP