Dictionaries | References फ फुकाची बाईल, कशाला राहील Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 फुकाची बाईल, कशाला राहील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बायकोला जर पोटाला घातलें नाहीं तर ती जवळ कशी राहणार ? कोणतीहि वस्तु फुकट मिळत नसते व मिळविली तर टिकत नाहीं. Related Words फुकाची बाईल, कशाला राहील बाईल बाईल पैशाची कांद्याला बिस्मिल्ला कशाला कशाला देऊन फेडी लोकांचें कर्ज, राहील तें तुझें समज गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? उघड मूठ फुकाची फुकाची भाजी, हगवणीस काळ सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला घरची बाईल निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील घर सांकड, बाईल माकड तरणी बाईल पोटांतु जाळ बटीक बाईल, कटक दादला नवरा उपवासी, बाईल अधाशी झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्हणजे फुकाची फुकाची आस, व्यर्थ झिजे अंगवरलें मांस विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला वांझेस कातबोळ कशाला? ढेंकूण मारायला तलवार कशाला? बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला प्रत्यक्षास प्रमाण कशाला घर सांकड आणि बाईल माकड गाढव ओतार्याचें आणि बाईल म्हातार्याची दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं बाईल मरो पण बैल जगो नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील मोलाचा भात आंखडला हात, फुकाची कढी धांवून धांवून वाढी कर नाहीं त्यास डर कशाला अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु सुईनें जाणार्यास कुदळ कुर्हाड कशाला आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत आजा देवीक घोवू नाशिलो, वेताळाक बाईल नाशिलि अपनष्टपती आनि बाईल नासिल्ल्याक भुरगी किती दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी डोकीला मिळेल एरंडेल, बाईल मागते मोगरेल बाईल केली न् अंगाला काचकुयरी लावली बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला बाईल ना बडगा अन् रिकामा धडगा बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥ भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे शत्रुमध्यें भेद केला, हातीं तरवार कशाला अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा! जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जो गुळानें मरतो, त्याला विष कशाला ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्या सोन्यानें कान तुटतो तें कशाला ज्या सोन्यानें कान तुटतो ते कशाला दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें जप कशाला पाहिजे? लहानच हिरा बरा, थोर गार कशाला ! बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल? नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण उज्याक भिलेलि बाईल, थंडीक मिलेली घोवु, कित्याकई नाका कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते वृद्धाचा मरुं नये पूत, तरण्याची मरुं नये बाईल दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील? गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा ज्या गांवास जाणें नाहीं, त्या गांवची वाट कशाला विचारावी बुध भेसा, नवें नेसा, शनवार आइतवार कशाला पुसा हंडींत शीत असले म्हणजे लांडीला झोंप कशाला येते बाएस कश्याक काहाले Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP