Dictionaries | References

विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे

   
Script: Devanagari

विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे

   विधवेला कुंकू वर्ज. तेव्हां त्याच्याशी तिला काही कर्तव्य नसणार ज्या गोष्टीची आपणांस जरूर नाही त्या गोष्टीची चौकशी करण्यात काय फायदा?

Related Words

विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला   उठाठेव   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे   पाहिजे   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे   जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा!   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   कांद्याला बिस्‍मिल्‍ला कशाला   दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे   कशाला   वरहि वरायास पाहिजे समज।   जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा   गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण   कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे   गांवाची उठाठेव   नसती उठाठेव   धर्मशाळेची उठाठेव   कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे   मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला   दुसर्‍याची उठाठेव, जीवाला घोर   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   पाहिजे तेव्हां   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   ज्‍या सोन्यानें कान तुटतो तें कशाला   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे!   नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे   वांझेस कातबोळ कशाला?   ढेंकूण मारायला तलवार कशाला?   फुकाची बाईल, कशाला राहील   प्रत्यक्षास प्रमाण कशाला   कुडीला पुडी (पाहिजे)   वाटी नको, करवंटी पाहिजे   चांगले सर्वांस पाहिजे   बोलण्याप्रमाणें कृति पाहिजे   म्हातार्‍याला पिंपात ठेविलें पाहिजे   हत्तीला अंकुश केवढा पाहिजे   कर नाहीं त्‍यास डर कशाला   अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला   अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला   जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु   सुईनें जाणार्‍यास कुदळ कुर्‍हाड कशाला   आहे रतन, पण पाहिजे जतन   अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे   शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे   हिर्‍याच्या खडयाला, सोन्याचेंच कोंदण पाहिजे   उठाठव   want   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   शत्रुमध्यें भेद केला, हातीं तरवार कशाला   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   जो गुळानें मरतो, त्‍याला विष कशाला   ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा   तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे   शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे)   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे   धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP