Dictionaries | References ग गांवाची उठाठेव Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गांवाची उठाठेव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गांवातील अनेक भानगडीमध्ये लक्ष्य घालणें गांवच्या कारभारात आपला अर्थाअर्थी संबंध नसतां व्यर्थ खटपटी करणें. Related Words उठाठेव गांवाची उठाठेव विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी गांवाची खरवड नसती उठाठेव धर्मशाळेची उठाठेव गरीबाची बायकू, गांवाची काकू दुसर्याची उठाठेव, जीवाला घोर कामाची कसूं, सार्या गांवाची सासू कोणाचे कोण, तुम्हास कां उठाठेव विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी नावडीची (नावडतीची) आली पाळी, गांवाची झाली होळी कां गा बाई रोड, (तर म्हणे) गांवाची ओढ पदरचें खावून लष्कराच्या भाकरी भाजणें चोणक्या उत्काडे चांभार चौकशी असूदी आबादी गांव जळाला तरी म्हारोडा बाहेर गांवानें ओवाळलेला टिपनीस टीपनीस देशानें ओवाळलेला उटेंरेटें मांगे भीक, पुछे गांवोकी जमा उलगाघाल टमाक महदूद उसपाभर खडे खाट, खिसेमें झ्याट, और गांवभर बोभाट उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती आगी दुगी उकरणें आगी दुगी काढणें आगी दुगी पहाणें जाळवणी ठेवाठेव ठेवाठेवी बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे भिंती सारव, म्हणे कोनाडे किती घरटीप मुयधोंडा खाराखिर दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक? काजीजी दुबले क्यौं? तो दुनियाकी फिकीर लगी है काजीजी, दुबळे क्यौं? शहरका अंदेशा उलथ चोरी करची आपल्या गांवांत, भीक मागची दुसर्याच्या गांवांत उटारेटी उटारेठा उटारेठी उठापेठा उठारेठा उसाबर उसाभर पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे पाय धू, सांखळ्या केवढयाच्या पाय धू, सांखळ्याचें वजन किती उचमपचम उटारेटा उठाठव पंचाईत शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा वट्ट वांगड गांव तगारा आणि फुटका नगारा नावड खारखिरी खारखोर खाराखेर उटारेटा, कुंटण गेली हाटा उठबशी उठबसी उठबैस दत्तक मुलाचा प्रपंच बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारीः रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील? बाजारांत तुरी, भट भटणीला मारी मढ्याला श्रृंगार हटतट आधीं महार, मग सृष्टि होणार अरबा सिनेगली खाराखिरी उस्तवारी एसू सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं आगीदुगी उचापत चांभार वस्ती खाराखीर खरवड शहर वेस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP