Dictionaries | References

जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें

   
Script: Devanagari

जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें

   जी गोष्‍ट सुलभपणानें दुसर्‍याची मर्जी नाखूष न करतां होण्यासारखी असेल ती बळजबरीने दुसर्‍यास नाखूष करून सहसा करूं नये. तु०-गुळाने मरतो त्‍यास वीष कशास.

Related Words

जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें      कर न करी   न न   ن(न)   जें न देखे रवि, तें देखे कवि   दैवीं लिहिलें तें कदापि न टळे   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   जें पोटीं, तें होटीं   होय   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   ज्याचें नांव तें   न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें   करी   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   जें   दृष्टीस पडतां नावडे, इच्छा न होय त्याकडे   ब्रम्ह्यानें लिहिलें जें भाळीं तें न चुके कदा काळीं   नीच होय ते कबी उंच न थाय   भावी होणार तें चुकत नाहीं   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्‍यानें न होय   जें फूल माळना, तें फूल हुंगना   जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं   जें कपाळांत तें भोगावें   जें दिसे, तें नासे   जें पिंडीं तें ब्रह्मांडीं   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   काम न आना   कां जें   राव करणार नाहीं तें गांव करतो   राव करीत नाहीं तें गांव करतो   हाताला येईल तें   लहान तें छान, मोठें तें खोटें   सायास न घडे तें सहज घडे   दिसले तें पाहावें   जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी   मन चिंती तें वैरीही न चिंती   झालें तें गुदस्‍त   आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल   जें पेराल तें पिकेल, जें लावाल तें फोफावेल   कर न कर   कर न कर्‍या   काय होय?   अज्ञानास न होय प्राप्ती, करिताही खरी भक्ती   न मागे तयाची रमा होय दासी।   सांग सोनें, कधींहि न होय जुनें   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   न देखे रवि, तें देखे कवि   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी   कर ना करी   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें   योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   सकल जें चमके नच हेम तें|   जें इच्छी परां, तें येई घरां   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   जें जगाला नेटकें, तें स्‍वीकारावें कौतुकें   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   जें सदाचरणास वांकडें, तें समाधानास वांकडें   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना   करी ज्ञानाचा अभ्‍यास, होय सुखोपभोग त्‍यास   अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी   माका नाका तें सगळे संसाराक नाका   गांव करी ते राव न करी   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   बाल बाँका नहीं करना   अनेक कल्पना मनीं करी त्याचें एकहि सत्य न घडे तरी   जित्‍या न मिळें अन्न। मेल्‍यावरी पिंडदान।। जित्‍या पितरां न मिळे अन्न, मेल्‍या करी पिंडदान   जें न निघे संबंधी, ते निघे जेरबंदी   बापास बाप न म्हणणें   सूड न घेणारा   आपले तें न राखावे, दुसर्‍याचें तें न देखवे   कामी न येणे   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   न च घर्मो दयापरः।   मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   भाजला पापड न मोडणें   हाल कुत्रा न खाणें   रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें ।   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP