Dictionaries | References

जें न देखे रवि, तें देखे कवि

   
Script: Devanagari

जें न देखे रवि, तें देखे कवि

   ज्‍या गोष्‍टी सूर्यालाहि दिसत नाहीत त्‍या गोष्‍टी कवीला सहज दिसूं शकतात. कवि आपल्‍या कल्‍पनेने ज्‍या गोष्‍टी कोणास कधी दृष्‍टीस पडणार नाहीत त्‍यांचेहि वर्णन सहज करूं शकतो. कवीची दृष्‍टि ही जणूं दिव्य दृष्‍टि असून त्‍यास कल्‍पनेने या जगाच्या पलीकडच्या गोष्‍टीहि दिसूं शकतात, अशी समजूत आहे. दुसरा पाठ-जे न देखे रवि, ते देखे कवि. तु०- कवयः किं न पश्यंति।

Related Words

जें न देखे रवि, तें देखे कवि   न देखे रवि, तें देखे कवि   रवि   कवि   रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं   घी देखे, लेकिन बडगा नही देखे      न न   ن(न)   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   दैवीं लिहिलें तें कदापि न टळे   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   जें पोटीं, तें होटीं   आग लगाये तमाशा देखे   देखे मढें, येई रडें   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   रहें झोपडीमें ख्वाब देखे महलका   ज्याचें नांव तें   न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें   जें   ब्रम्ह्यानें लिहिलें जें भाळीं तें न चुके कदा काळीं   सकल जें चमके नच हेम तें|   भूत हिंसा देखे डोळांः तोचि ज्ञानाचा अंधळाः   भावी होणार तें चुकत नाहीं   जें फूल माळना, तें फूल हुंगना   जें कपाळांत तें भोगावें   जें दिसे, तें नासे   जें पिंडीं तें ब्रह्मांडीं   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   काम न आना   कां जें   রবি   ਰਵੀ   روی   رٔوی   हाताला येईल तें   लहान तें छान, मोठें तें खोटें   सायास न घडे तें सहज घडे   दिसले तें पाहावें   जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी   मन चिंती तें वैरीही न चिंती   झालें तें गुदस्‍त   कामीन जयाच्या जाहाली नेत्रासी। देखे तो चंद्रासी पतिवर्ण।।   आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल   जें पेराल तें पिकेल, जें लावाल तें फोफावेल   कर न कर   कर न करी   कर न कर्‍या   ରବି   രവി   रविः   રવિ   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें   योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   जें इच्छी परां, तें येई घरां   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   जें जगाला नेटकें, तें स्‍वीकारावें कौतुकें   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   जें सदाचरणास वांकडें, तें समाधानास वांकडें   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   माका नाका तें सगळे संसाराक नाका   राव करणार नाहीं तें गांव करतो   राव करीत नाहीं तें गांव करतो   बाल बाँका नहीं करना   जें न निघे संबंधी, ते निघे जेरबंदी   आपले तें न राखावे, दुसर्‍याचें तें न देखवे   कामी न येणे   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   हाल कुत्रा न खाणें   रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें ।   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   रवि वासर   रवि सारथी   ज्‍याचे नांव तें   न देवाय न धर्माय   न भूतो न भविष्यति   धा, जाय तें खा   पांचार तें पंचविसार   न पुत्रो न पुत्री   तुका म्‍हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें   तें   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP