Dictionaries | References न न मागे तयाची रमा होय दासी। Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 न मागे तयाची रमा होय दासी। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो मनुष्य याचना करीत नाहीं त्यावर लक्ष्मी आपण होऊन कृपा करते. न मागणारास परमेश्वर आपण होऊन देतो. “निरपेक्षतेची साक्ष कालच त्यानीं (पं.भाऊशास्त्री वझे) केलेल्या भाषणावरुन पटेल. तथापि ‘न मागे तयाची रमा हो दासी’या वचनाप्रमाणें त्यांचा आदर जनता शक्त्यनुसार आपण होऊन करते."-माझा चित्रपट१०३-कावळा व ढापी पृ.२२८. सबंध श्लोक असः-सदा मागतां दास देवान साहे न मागे तयाची रमा दासी होये॥ असे आस तो दास झाला जगाचा। नसे आस तो ईश ब्रह्मादिकाचा॥-समर्थ करुणाष्टकें व स्फुट श्लोक १३०. Related Words न मागे तयाची रमा होय दासी। रमा रमा एकादशी बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक । न न न ن(न) मागे मागे हटणे मागे पडलेला मागे राहणे होय अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण मागे टाकणे मागे राहिलेला आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्यानें न होय मागे बसलेला मागे घेणे मागे चालणे मागे पडणे मागे पाडणे मागे लागणे काम न आना जें झालेंची नाहीं, तयाची वार्ता पुससि काई।। काय होय? अज्ञानास न होय प्राप्ती, करिताही खरी भक्ती जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें नाव मागे घेणे घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच बाल बाँका नहीं करना माघार न घेणारा അനുഗമിക്കുന बापास बाप न म्हणणें सूड न घेणारा कामी न येणे न च घर्मो दयापरः। भाजला पापड न मोडणें एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें एका पुष्पाचा हार, न होय तें सार वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा सांग सोनें, कधींहि न होय जुनें अशक्त असतांना, काम न होय जाणा जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी दर्पण अंधळयाकरीं, देतां न होय उपकारी चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा मित होय व्यय तर न होई क्षय दृष्टीस पडतां नावडे, इच्छा न होय त्याकडे धनलोभ सदा, त्याची तृप्ति न होय कदा नीच होय ते कबी उंच न थाय स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते कर्मानें मागे घेणें कर्मानें मागे सरणें न देवाय न धर्माय न भूतो न भविष्यति न पुत्रो न पुत्री कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्याच्या कानास लागे न बिगुमा व्यंजनाक्षर न व्यञ्जनाक्षर न न अक्षर न व्यंजन कफी न गोबाय न गौथुम न संग्रा न दालान न जथुम न बांग्ला न बिखुमजोनि न लाइफां न रान्दिनि न फाक्का न न उष्टावलेला न कपलेला न गायसन न गैजारङै न जोखलेले न पाहण्याजोगा न बानायनाय न मालिक न रैखागिरि पारलामेन्ट न पन्चायत न न बिगोमाजो न लोटलेला न नेग्रा न भोगलेला न मागता न मोजलेला न लुनाय गृहिणी न उतरणें न खाण्याजोगा न गायसनजा न बां बायखोन्दा न कामातुराणां न भयं न लज्जा। अर्थातुराणां न पिता न बंधुः ago Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP