Dictionaries | References ह हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा Script: Devanagari Meaning हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण बिळांत हात घालून खेकडा पकडतों तेव्हा खेंकडाहि आपल्या आकड्यानीं धरणार्याचा हात असा बळकट पकडतो कीं हात तरी कापावा नाहींतर खेंकडा तरी मारावा. To Catch a Tartar. याप्रमाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP