Dictionaries | References प पचेल तितकें खावें, शोभेल तितकें बोलावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पचेल तितकें खावें, शोभेल तितकें बोलावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | भिताहारी व मितभाषणी असावें. वाजवीपेक्षां अधिक आहार केल्यास जसा त्रास होतो तसा भलतेंच विधान केल्यासहि पश्चाताप करण्याची पाळी येते. याकरितां ज्याप्रमाणें आहारांत त्याचप्रमाणें बोलण्यांत संयम राखून प्रसंग पाहून भाषण करावें. (गो.) पचद तें खांवका, रुचद तें उलंवका. Related Words पचेल तितकें खावें, शोभेल तितकें बोलावें शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें तितकें पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें जसें बोलावें तसें लिहावें वाणलें तितकें घाणलें साधेल तितकें सई दैव देतें तितकें नेतें येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये झाड जितकें सरळ तितकें त्याचें मोल अधिक साजेल तें ल्यावें शोभेल तें बोलावें खावें जातीचें किंवा खावें हातीचें जन्म देणें सोपें असतें, परंतु जौपासना करणें तितकें सोपे नसतें दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच कोणास काय बोलावें, हें मनन करून ठेवावें सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें ज्याचें खावें मीठ, त्याचें करावें नीट आम्ही खावें, आम्ही प्यावें, जमाखर्च तुमच्या नांवें उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें खावें म्हशींनीं कीं खावें दासींनी बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका कामापरतें बोलावें, शहाणे व्हावे पचणें आधी खावें मग राबावें उष्टें खावें चोपडाचे आशेस्तव रुप रोवें, भाग खावें काय बोलावें भाटाला, बडबड्या उंटाला कर्ज केल्यामागें, खोटें बोलावें लागे आपण कमावावें आणि वंशानें खावें आपले खावें पण दुसर्यास भ्यावें खावें काय पुरुषानें? उत्तर दम एकदां खावें, पण शहरांत राहावें एकाचें खावें आणि एकाला गावें अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें ज्याचें खावें, त्यास न निंदावें पाहुणे जावें आणि दैवें खावें पदरचेंख खावें व चौघांत जावें हातावर मिळवावें आणि पातावर खावें खरें बोलावें तर बापाला राग येतो उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें चांगलें म्हणावें मित्राचें, कांही न बोलावें शत्रूचें पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें खावें तत्ता पीवे, उस्का रोग घरघर रोवे खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें औषध खावें म्यां आणि पथ्य करावें त्वां गोड करून खावें, मऊ करून निजावें गोड गोड म्हणून खावें, वैद्यापाशी जावें शहरांत मिळवावें आणि खेडेगांवांत जाऊन खावें अन्न ज्याचें खावें त्याचें उणे काढावें ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें ज्याचे खावें अन्न, त्याचें पाहूं नये उणें लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये साजणें आपहस्तीं एधष्ट अपहस्तकीं अपहस्तें रमारमी होणें पडे झडे, माल वाढे जितकाला जितुला आपहस्तक आपहस्तकीं आपहस्तीं आपहस्तें आपहस्तें शेजारणीनें पोरां पोसल्यारि आवइ त्याकइ? उग्रासन अधिक भक्ति विशेष फलश्रुति मर्ज बढता गया, जूं जूं दवाकी धा, जाय तें खा पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका अपरिमित जितका शोभणें इतलतितल छानी मेलेल्याला मारणें यथेच्छ पूजा करणें यथेच्छ पूजा झोडपणें हिशेब कवडीचा, बक्षिस लाखाचें शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा अभिमानाची दीडा कानाची दाढीला वेगळें आणि खोईस वेगळें (कोण देतो?) महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत न भीतो मरणादस्मि केवल्म दूषितं यशः। सईसुमार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP