Dictionaries | References
ए

एका घरीं विनाई, साता घरीं नायटे

   
Script: Devanagari

एका घरीं विनाई, साता घरीं नायटे

   नायटे हा एक त्वचारोग आहे. विनाई देवीच्या अवकृपेने ते शरीरावर उठतात, तिची कृपा झाली म्हणजे ते जातात असे धर्मभोळे लोक समजतात. विनाई तर एकाच जागीं आपल्या मंदीरात असते. पण तिचा प्रभाव सर्व लोकांवर पडतो. उपद्रवजनक काही पदार्थ एका जागी राहून त्याचा उपसर्ग सर्वत्र पसरतो. तु०-देवी (भवानी) देवळांत नायटे गांवात.

Related Words

एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   घरीं   आपले पाय माझ्या घरीं लागावे   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   मानाची मानाई, महाराची विनाई   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   साता समुद्रापलीकडे   पुढें विनाई, मागें तुकाई   साता नवसाचा   एका   घरीं करणें   घरीं बसणें   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   देवी देवळांत, आणि नायटे गांवांत   साता जन्मांचा वैरी   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   रावांच्या कानावर पगडी अन् घरीं रांड उघडी   लागो बाई लागो, सात घरीं लागो   आई देवळांत व नायटे गांवांत   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   साता   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   काम नाहीं घरीं, सांडून भरी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   घरीं सुख तर बाहेर चैन   शेजार्‍याचें पोर पाजार्‍याचे घरीं (गहाण)   समुद्रीं मासे व घरीं भरंवसा   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं   रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   धनिकाचें घरीं, गरजी घाली फेरी   पिंपळाला शेंगा, घरीं जाऊन सांगा   परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं   एका झपाट्‌यानें   एका बैठकीस   एका ओढीनें   एका ताटांतला   एका दांड्याचो   एका दाराचें   एका पायाचें   एका दिसाचें   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   उद्योगाचे घरीं, ऋद्धि सिद्धि पाणी भरी   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली   घरीं आइल्‍या लक्ष्मीक लात इश्या मारका?   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP