TransLiteral Foundation

आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?

(आखला = न बडविलेला बैल, सांड
पोळ.) एखाद्या मस्तवान पोळाला मोकळे सोडले तरी तो काही एकदम पर्वताशी टक्कर ध्यावयास धावणार नाही
तर उकिरड्यामध्येच डोके खुपसून माती उकरण्याचा प्रयत्‍न करील. मनुष्य कितीहि मोठा झाला तरी त्याच्या आवाक्याप्रमाणेच तो कार्य अंगावर घेणार
त्याच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी करण्याचे त्याच्या मनांतहि येणार नाही. जो तो आपल्या कुवतीप्रमाणेंच उडी मारतो.

Related Words

ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   चढ पढ सर्वांस आहे   आज मला, तर उद्या तुला   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   फुकट घेणार, दूर नेणार   लोभ लचकला, पान्हा सुटला   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   पोटानें पुरें म्हणविलें आहे   आहे रतन, पण पाहिजे जतन   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   अजून पहिलाच दिवस आहे   अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   अन्न हें जीविताचा आधार आहे   अब्रुची चाड सर्वांस आहे   अशी आहे तशी आहे   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आखला   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   आवड गोड आहे   आशा अमर आहे   आहे   आहे आहे नाहीं नाहीं   ईश्र्वर करणी अगाध आहे   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे   एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कृतीनंतर उपदेश वायां आहे   कराल ते थोडें आहे   क्रोध हा वेडेपणाची लहर आहे   कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे   कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे   कां तर   कायदा हा गाढव आहे   काशी विद्येचें आगर आहे   कोणाची माय व्याली आहे   खाद आहे तर लाद (लाध) आहे   गरिबी ही अट्टल बादशाही आहे   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   घरची अर्धी दारच्या सगळीबरोबर आहे   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   घोडा मैदान जवळ आहे   घोडा मैदान पुढें आहे   चूक मनुष्‍यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे   चुगली करणें हे अंधारात मारण्यासारखे आहे   चढ पढ सर्वांस आहे   चित्तास समाधान राखणें हेंच योगाचें सार आहे   चिंता ही मनुष्‍यजीविताचें विष आहे   चोंच दिली त्‍यानें चारा दिलाच आहे   चोरीचें धन कधीं झांकलें जाणार आहे   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   जन त्रिविध आहे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भाक जीयेची जायेः तो संसारीं जीये काये?

 • ( महानु.) जो आपल्या बोलाला - वचनाला जागत नाहीं, ज्याचें भाषण फोल ठरतें त्याला संसारांत कांहीं फल लाभत नाहीं. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

Why Cows are considered secred in Hinduism?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,108
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 326,018
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.