TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मनारे धरी तूं ध्यान ॥ तेण...

भक्ति गीत कल्पतरू - मनारे धरी तूं ध्यान ॥ तेण...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


चाल - जातें आता निज०

मनारे धरी तूं ध्यान ॥ तेणें होईल तुजला ज्ञान ॥धृ०॥

ध्यान करीता ज्ञानी होशी ॥ निजस्वरुपीं मिळुनी जाशी ॥

तात्काळ ब्रम्हरुप होशी । म्हणुनी हें करी साधन ॥मनारे० ॥१॥

ध्यान करीता कल्पना सोडी । मग स्वरुपीं लागेल गोडी ।

रत होसी मग घडी घडी । तेणे होईल समाधान ॥मनारे० ॥२॥

ध्यान करीता होशील ब्रम्ह । मग करणें नाही कर्म ।

वारी म्हणे जाईल भ्रम । तुजला तें होतां ज्ञान ॥मनारे० ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-07T01:44:08.2270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दराडणे

  • अ.क्रि. खडसावून अंगावर जाणे ; दरडाविणे ; आरडाओरडा करणे ; धाकदपटशा दाखविणे . [ दरडाविणे ] 
RANDOM WORD

Did you know?

विनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.