मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| आज मी श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - आज मी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ आज मी Translation - भाषांतर प्रज्ञानगरी समर्थरुपे दत्तात्रय पाहिलेआज मी दत्तात्रय पाहिलेब्रम्हा, विष्णू, महेश तिन्हीएकरूप जाहले लोचनीअनसूयेचे बाळ सुकोमल अवनीवर प्रगटलेआज मी दत्तात्रय पाहिलेशांत निरामय ध्यान हरीचेहास्य मुखावर शशिबिंबाचेजनार्दनातच अवघे स्थिरचर एकरूप जाहलेआज मी दत्तात्रय पाहिलेविश्वरूप हा ब्रम्ह सनातनमुनिजन करिती अखंड चिंतनआशीर्वच हा ईश कृपेचा, कृतार्थ जीवन झालेआज मी दत्तात्रय पाहिलेसकलांचा हा एकच त्राताआत्मवंचन सरली आताआपपराचा दंभ न उरला, अंतर शुद्ध जहालेआज मी दत्तात्रय पाहिले N/A References : N/A Last Updated : May 23, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP