मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक २३ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक २३ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक २३ Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥प्रत्यादिष्टं मया तत्र त्वयि कर्मविमोहिते । तपो मे हृदयं साक्षादात्माऽहं तपसोऽनघ ॥२३॥ ॥ ॥ ॥ टीका ॥कर्तव्याचें निजकारण ॥ तुज नकरवे सृष्टिसर्जन ॥ त्या काळीं म्यां आपण ॥ तप तप जाण उपदेशिलें ॥११॥नकरवे सृष्टिसर्जन ॥ कर्ममोहें तूं अतिअज्ञान ॥ तेव्हांचि म्यां कृपेनें पूर्ण ॥ तप तप संपूर्ण उपदेशिले ॥१२॥त्या तपाची जाण महादीप्ती ॥ तपामाजीं परमशक्ती ॥ तपें उपजे ज्ञानस्थिती ॥ जाण निश्चितीं विधात्या ॥१३॥साधुनी अंतरंग तप ॥ तपें पूर्णज्ञानस्वरूप ॥ तपें होइजे सद्रूप ॥ तपें निष्पाप झालासीं तूं ॥१४॥अस्तित्व निश्चयें पूर्ण ॥ नित्य वाहे अंतःकरण ॥ यानांव गा तप जाण ॥ शरीरशोषण नव्हे तप ॥३१५॥यापरि तप ज्ञानरूप ॥ ऐकें त्या तपाचा प्रताप ॥ तपोबळें मी चिद्रूप ॥ सृष्टी अमूप धडीं मोडी ॥१६॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP