मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
लत्तापातादी दोष

लत्तापातादी दोष

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


अशाच प्रकारचे लत्तापात, महापात, खर्जूर, जामित्र इत्यादी आणखी अनेक दोष ज्योतिषग्रंथात सांगितले आहेत; परंतु त्यांची फ़ळे येथपर्यंत वर्णिलेल्या दोषाप्रमाणेच असून, त्यांची स्वरूपे ज्योतिषविषयाची परिभाषा जाणणार्‍या मनुष्याशिवाय इतरांस स्पष्टपणे कळू शकण्याजोगी नाहीत, यासाठी त्याबद्दलचे विशेष विवेचन येथे करणे नको.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP