TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
योगनक्षत्रांचे तीन प्रकार

योगनक्षत्रांचे तीन प्रकार

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


योगनक्षत्रांचे तीन प्रकार
ज्योतिषग्रंथांत योगनक्षत्रांचे ( १ ) पूर्वभागयोगी, ( २ ) मध्यभागयोगी, व ( ३ ) अपरभागयोगी ” असे तीन प्रकार वर्णिले आहेत. पहिल्या प्रकारात रेवती व अश्विन्यादी पाच नक्षत्रे येतात; दुसर्‍या आर्द्रा नक्षत्रापासूनच्या बारा नक्षत्रांची गणना होते, व तिसर्‍यात ज्येष्ठेपासून बाकीच्या नऊ नक्षत्रांचा समावेश होतो. स्त्रियांना पती प्रिय असणे हे पहिल्या प्रकाराचे फ़ळ होय; दुसर्‍या प्रकारांत स्त्रीपुरुषांची एकमेकांवर प्रीती असते; व तिसर्‍यांत स्त्रीवर अनेक पुरुष आसक्त होतात. या प्रकारांपैकी स्त्रीचे जन्मनक्षत्र एक व त्याच्याच पुढचे नक्षत्र ते वराचे जन्मनक्षत्र असा प्रकार झाला असता तो पतिप्राणहानी करणारा होतो.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:18.1100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खोंडग

  • ( ना .) कोंडवाडा ( खोडा ) 
RANDOM WORD

Did you know?

वारी म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.