TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
नाममहिमा

प्रसंग अठरावा - नाममहिमा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


नाममहिमा
इतुकें ऐकतां उत्तर । नारदें विणा सजिला साचार । मांडिला हरिकथेचा गजर । भाव धरूनियां ॥७९॥
हरि म्‍हणे नारदा ऐके वचन । जेथें माझ्या नामाचा घोष संपूर्ण । तेथें मी तिष्‍ठत उभा जाण । कर जोडूनियां ॥८०॥
यागदानाच्या करितां कोडी । तुका न ये नामघोषाची परवडी । प्रेमेंकून म्‍हणितलें पाहिजे आवडी । भाव धरूनियां ॥८१॥
साधे तुळापूर तीर्थ व्रत । अनेक उग्र तपाची करितां मात । परी नामघोषाविण स्‍वहित । होयसा उपाव नाहीं ॥८२॥
मेरुसारख्या जोडिती तपाच्या कीर्ति । तरीच सद्‌गुरुकृपा होय पुरती । हृदयीं उमटोन पूर्णता पुरती । वैखरी नामघोषीं ॥८३॥
इतुकें ऐकोनियां श्रीवचन । मग शेख महंमद प्रेम उन्मन । म्‍हणे नलगे वैकुंठ भुवन । मज भक्ति द्यावी ॥८४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:26.3430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा

  • जसें स्वतःच्या मनालाच स्वतःचें पाप कळतें, त्याचप्रमाणें या मुलाचा बाप कोण हें फक्त आईलाच माहीत पडतें. इतरांना, प्रत्यक्ष बाप म्हणविणार्‍यालाहि तें अचूक कळत नाहीं. Ask the mother if the child be like his father. 
RANDOM WORD

Did you know?

मृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो? त्या दिवसाचे महत्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site