TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
सरस्‍वतीस नमन

प्रसंग सतरावा - सरस्‍वतीस नमन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


सरस्‍वती (वाग्‍देवी) स नमन
आतां नमिली ते सरस्‍वती । पहा सुंदर आदि मूर्ति । जयेपासाव शुद्ध मति । ग्रंथ आरंभिला ॥४६॥
आतां सरस्‍वती ते कवण । महा अकळ ते परिपूर्ण । चारी वेद करिती स्‍मरण । जयेपासाव पैं ॥४७॥
सरस्‍वती म्‍हणे शेख महंमदा । तूं प्रवर्ते विज्ञान अनुवादा । मी सावध असे सदा । वदनीं तुझे ॥४८॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:23.8900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घुगरा

  • पु. ( राजा . ) ( नाविक . ) चार मोठे जाडे दोर घेऊन त्यांचा एक मोठा नाडा ( गलबताच्या उपयोगाचा ) करण्याची क्रिया . यासाठीं एक लांकडी चौकट वगैरेचें यंत्र असतें . 
RANDOM WORD

Did you know?

श्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा? त्याचे पुण्य काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.