संस्कृत सूची|पूजा विधीः|प्रातिवर्षिकपूजाकथासङ्ग्रह:|प्रथमो भागः|अथ श्रावणमास:|

श्रावणमास: - प्राकृतकथा

सर्व जगतात हिंदू धर्माची व्याख्या होते ती, धर्मातील उपासना आणि उत्सवप्रियतेमुळे, आणि यांना जोड असते व्रत-वैकल्याची आणि धार्मिक पूजेची.


अथ प्राकृतकथा

श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसाम्बसदाशिवाय नम; ॥ वैदर्भदेशीपरमपवित्र ॥ अमरावतीनामेएकनगर ॥ तेथेशिवालयमहाथोर ॥ जेंकाअपूर्वत्रिभुवनीं ॥१॥
तेथे कोणेण्केवेळी ॥ शिवपार्वतिएकस्थळी ॥ उभयतायेवोनि देउळी ॥ सहजस्थितीक्षणएक ॥२॥
स्थळरमणीयदेखोनि ॥ पार्वतिह्मणेशूलपाणि ॥ सारिपाटमांडोनि ॥ खेळोणेसेवाटतसे ॥३॥
मगशिवह्मणेआवश्यक ॥ डावमांडिलासम्यक ॥ तेथेगुरवपुजारीहोताएक ॥ तयासीगिरिजाकायबोले ॥४॥
हाडावकोणीजिंकिला ॥ सत्यसांगयेवेळा ॥ तवतोगुरवबोलिला ॥ शिवेजिंकिलाह्मणोनि ॥५॥
मगदूसराडावमांडिला ॥ खेळतापार्वतीनेजिंकिला ॥ अंबाह्मणेअसत्यगुरवबोलिला ॥ तरीतूकोडीहोशील ॥६॥
असत्यबोलशी पापराशि ॥ वेगीघेईममशापासी ॥ कुष्ठहोईलसवींगासी ॥ विलंबयासीनलागे ॥७॥
यापरीगुरवशापुनी ॥ उभयतागेलीकैलासभुवनी ॥ गुरवपाहेअवलोकुनी ॥ तवअंगीचीकान्तिपालटली ॥८॥
गुरवमनीचिंताकरी ॥ हाजाईलकैशापरी ॥ कोडआंगीदुःखकरी ॥ कवणउपाययासी ॥९॥
तंवतेथेअप्सरासुंदरी ॥ घेवोनिपूजासामुग्री ॥ पूजावयाशिवगौरी ॥ देउळाभीतरींपातली ॥१०॥
तिणेंपाहिलेंगुरवातें ॥ तुजकोडजाहलेंकवण्याअर्थे ॥ गुरवबोलेभयभीतचित्तें ॥ गिरिजेनंमजशापिलें ॥११॥
हेणेकोनिअप्सरासुंदरी ॥ ह्मणेगुरवातूंचिंतानकरी ॥ सोळासोमवारव्रतनिर्धारी ॥ करितांव्यथाजाईल ॥१२॥
मगतोउठोनिपुजारी ॥ करजोडोनिविनंतीकरी ॥ मातेहेंव्रतभडकरी ॥ मजउकलोनिसांगिजे ॥१३॥
अप्सराह्मणेअवधारीं ॥ तूंसोमवाराचेंव्रतकरीं ॥ दिवसाअसावेंनिराहारी ॥ सायंकाळपावेतों ॥१४॥
मगत्यादिवशींसायंकाळीं ॥ सांगपूजावाचंद्रमौळी ॥ धूपदीपइत्यादिसकळीं ॥ षोडशोपचारें पूजावा ॥१५॥
मगअर्धशेरकणिकघेइंजे ॥ त्याचेभागअंगारेतीनकीजे ॥ घृतगुळेंसहितभक्षिजे ॥ लवणारहितजाणणां ॥१६॥
ऐसेंसोळासोमवारव्रत ॥ चालविजेयथास्थित ॥ हेंजाहलियासमाप्त ॥ सत्रावेसोमवारींकरावें ॥१७॥
कणिकघेइंजेपांचशेर ॥ त्याचेभागअंगारेसमग्र ॥ घृतगूळेंसींपरिकर ॥ चुर्मातयांचाकरावा ॥१८॥
तोचुर्मादेउळींन्यावा ॥ भावेंचंद्रमौळीपूजावा ॥ तिसराभागअर्पावा ॥ सदाशिवासीतेधवां ॥१९॥
दुसराभागदेउळीं वांटिजे ॥ उरलाएकघराआणिजे ॥ तोआपणस्वत: भक्षिजे ॥ कुटुंबासमवेतआदरें ॥२०॥
अप्सराह्मणेअवधारीं ॥ गुरवाहेंव्रततूंभावेंकरीं ॥ कुष्ठजाईलनिर्धारीं ॥ सत्यसत्यत्रिवाचा ॥२१॥
ऐकतांगुरवधरिताजाहला ॥ अंत: करणापासोनिआचरला ॥ पूर्वदशाअंगपावला ॥ समाप्तिहोतांकुष्ठजाय ॥२२॥
याउपरीएकेदिनीं ॥ ईश्वरपार्वतीमिळोनी ॥ फिरतफिरतमागुत्यानी ॥ त्याचदेउळींपातलीं ॥२३॥
पूर्वीगुरवासीशापदीघला ॥ तेंस्मरणजालेंपार्वतीला ॥ साक्षेपेंपाहेगुरवाला ॥ तंवकुष्ठअंगींदिसेना ॥२४॥
पार्वतीपुसेगुरवाप्रती ॥ तुभेंकुष्ठगेलेंकवणेरीतीं ॥ येरूबोलेयथार्थनिगुती ॥ श्रेष्ठव्रतासीआचरलों ॥२५॥
सोळासोमवारव्रतकरोनी ॥ तोषविलीशिवभवानी ॥ त्याचियेकृपावलोकुनीं ॥ आंगींचेंकुष्ठलोपलें ॥२६॥
उमाणेकोनीआश्चर्यकरी ॥ एवढीयाव्रताचिधोरी ॥ मीहेंव्रतआचरीननिर्धारी ॥ षण्मुखस्सलाह्मणोनियां ॥२७॥
मगहिमनगजाव्रतआचरी ॥ पूर्णव्रताचेअवसरी ॥ स्वामीकार्तिकमनींविचारी ॥ मातेसीरुसणेंअयोग्य ॥२८॥
स्वामीउठोनीतत्काळीं ॥ धांवोनिआलामातेजबळी ॥ पाहोनिउमासंतोषली ॥ आनंदचित्तींनसमाये ॥२९॥
स्वामीबोलेजननीसी ॥ माभेमनींनराहावेंतुजपासीं ॥ ह्मणोनिअसतांअरण्यवासी ॥ दिवसकांहींलोटले ॥३०॥
आतांउद्भवलीकल्पना ॥ जावेंमातेच्यादर्शना ॥ ऐसीव्हावयामनकामना ॥ कारणकायसांगिजे ॥३१॥
मगशैलजाह्मणेपुत्रश्रेष्ठा ॥ सोळासोमवारींधरिलीनिष्ठा ॥ तेणेंतुजजाहलीउत्कंठा ॥ माभेभेटीचीसत्यपैं ॥३२॥
ऐकोनिवताचेंमहिमान ॥ स्वामीबोलेस्वयेंआपण ॥ जननीवतहेंमीकरीन ॥ कामनाचित्तीं चीसांगतों ॥३३॥
माभामित्रएकब्राह्मण ॥ देशांतरागे लाबहुतदिन ॥ त्याचीभेटीव्हावयालागुन ॥ इच्छापोटीं वसतसे ॥३४॥
याउद्देशेंस्वामीकार्तिक ॥ वतआरंभितदेख ॥ संपूर्णहोतांतात्काळिक ॥ फळाधीशपावला ॥३५॥
रम्यवनींसहजगती ॥ स्वामीनेदेखिलापंथीं ॥ मित्रवोळखोनिब्रह्ममूर्ती ॥ अष्टांगभावेंभेटला ॥३६॥
विप्रनवलकरीचिता ॥ स्वामीप्रतिहोयपुसता ॥ तुह्मीआह्मीमार्गीचालतां ॥ भेटीउभयतांनवलहें ॥३७॥
मित्रसिह्मणेशिवसुत ॥ मीव्रतआचरलोंअद्भुत ॥ तेणेंतुभीभेटीसत्य ॥ अकस्मातपैंजाहली ॥३८॥
द्विजह्मणेचमत्कारव्रताचा ॥ तरीमीकरीनकायावाचा ॥ मजस्वार्थआहेलग्नाचा ॥ ह्मणोनिमजसांगिजे ॥३९॥
शिवसुतसांगेयथायुक्ती ॥ तेंचिब्राह्मणधरीचित्तीं ॥ व्रतचालवीयथानिगुती ॥ विदेशींगमनकरीतसे ॥४०॥
व्रतहोतांचिसं पूर्ण ॥ विचित्रकर्माचीगतीगहन ॥ मार्गींएकनगरशोभायमान ॥ रम्यअपूर्वदेखिलें ॥४१॥
तेथीलराजापुण्यपवित्र ॥ त्यासिएककन्यासुंदर ॥ तिचेंमांडिलेंस्वयंवर ॥ पणदुर्धरकरोनी ॥४२॥
मिळालेराजेअतिअद्भुत ॥ अठरावर्णादिसमस्त ॥ तयांमाजीद्विजतोतेथ ॥ तेंकौतुकपाहूंपातला ॥४३॥
रायेंहस्तिनीश्रृंगारुनी ॥ तिचेसोंडीमाळदेउनी ॥ यथाविधीकरोनी ॥ मंडळामाजीसोडिली ॥४४॥
तीहस्तिनीफिरतफिरत ॥ आलीजेथेंद्विजनाथ ॥ गळांमाळघालोनित्वरित ॥ निजमस्तकींबैसविला ॥४५॥
पाहोनिराजाआनंदघण ॥ सुखसोहळालग्नविधान ॥ करूनिबधुबरें दोघेजण ॥ स्वगृहासी बोळविलीं ॥ ॥४६॥
उभयतांएकचित्तेकरोनी ॥ नांदतअसतांआपुलेसदनीं ॥ प्रभुत्वपावलीराजनंदिनी ॥ पूर्ववृत्तांतजाणविला ॥४७॥
एकांतस्थळींसमाधानी ॥ उभयतांअसतांसुखसदनीं ॥ निवांतसमयपाहोनी ॥ राजकन्याप्रश्नकरी ॥४८॥
मार्गस्थअसतांद्विजोत्तमा ॥ मीकैसेनिप्राप्तजाहलेंतुह्मां ॥ कोणत्यासुकृताचामहिमा ॥ हेंमजलागींसांगिजे ॥४९॥
द्विजह्मणेऐकसाचार ॥ व्रतकेलेंसोळासोमवार ॥ त्यापुण्येंमजसुंदर ॥ भार्याप्राप्तजाहलीस ॥५०॥
राजकन्याआश्वर्यकरी ॥ व्रताणेकिलेंनवलपरी ॥ हेंआचरोनिनिर्धारी ॥ चमत्कारपाहूंयाचा ॥५१॥
धरोनिपुत्राचीकाप्तना ॥ व्रतआरंभिलेंजाणा ॥ संपूर्णहोतांपुत्ररत्ना ॥ सदाशिवकृपपावली ॥५२॥
शतायुषीआणिशुचिष्मं ॥ ज्ञानीअनुभथीविविरक्त ॥ पुण्यशीलप्रतापवंत ॥ पितृसेवेसीसादरजो ॥५३॥
आज्ञापालकपुत्रजाहला ॥ देखोनिद्विजसंतोषला ॥ ह्मणेव्रताचाप्रतापआगळा ॥ तोमजवर्णिलानवजाय ॥५४॥
पुत्रज्ञानदशेसीयेतां ॥ मातेलागीहोयपुसता । मीसर्वगुणसंपन्नतत्वतां ॥ प्राप्तकैसेनीतुह्मांतें ॥५५॥
माताह्मणेपुत्रराया ॥ उत्तमशिवव्रतकरोनियां ॥ शूलपाणीतोषवृनियां ॥ मनकामनापुरविली ॥५६॥
पुत्रह्मणेमातेलागुनी ॥ हेंव्रतसांगेंकृपाकरोनी ॥ भक्तिभावेंआचरोनी ॥ कामनापूर्णव्हावया ॥५७॥
माभेमनीचाइत्यर्थ ॥ राज्यासनीवैसावेंत्वरित ॥ क्लेशरहितदुःखरहित ॥ कांहींसायासनकरितां ॥५८॥
मांतेसीपुसोनिव्रतविचार ॥ यथोक्तआचरेद्विजवर ॥ तंवएकेनगरींराजाथोर ॥ वृद्धापकाळतयाचा ॥५९॥
तयासीपोटींपुत्रसंतान ॥ नसतांएककन्यारत्न ॥ तिजलागींतोब्राह्मणनंदन ॥ वरविचारूनेंमिला ॥६०॥
कन्याअर्पोनिसाचार ॥ विधियुक्तकेलेंस्वयंवर ॥ गज्यदेवोनींसमग्र ॥ पदींआपुलेनेमिला ॥६१॥
ब्राह्मणराज्यकरूंलागला ॥ वतसंकल्पपूर्णजाहला ॥ तंवसतरावासोमवारआला ॥ स्त्रियेसीसांगूनपाठविलें ॥६२॥
कणिकपांचशेरघेउनी ॥ त्याचेतीनआंगारेकरूनी ॥ तुपागुळाचाचुर्माकरीनी ॥ सत्वरदेउळींपाठवीजे ॥६३॥
तिणेंऐकोनीसमाचार ॥ ह्मणेएवढाराजाथोर ॥ देउळीचुर्मानेतांविचार ॥ थोरपणाकैंचेनिवाढे ॥६४॥
पांचशेंरुपयेतबकींभरोनी ॥ पाठविलेदेउळालागोनी ॥ तेणेंवतभंगलेंतत्क्षणीं ॥ शूलपाणीक्षोभला ॥६५॥
शिवह्मणेराजाला ॥ तुभेस्त्रीनेवतभंगकेला ॥ राज्यालागींक्षयआला ॥ प्रत्ययायेईलतुजलागीं ॥६६॥
तूंयास्त्रियेसीघरीठेवितां ॥ सर्वक्षयहोइलतत्वतां ॥ तुजराज्यरक्षिणेंआतां ॥ तरीस्त्रीससर्वथाठेवूंनको ॥६७॥
मगबोलेप्राचीनप्रधान ॥ तिचेबापाचेंराज्यअसोन ॥ तिसीद्यावें काढोन ॥ हेंतवनिंद्यआह्मांतें ॥६८॥
ईश्वरबोलेप्रधानासी ॥ तरीतूंहोशीलअधमराशी ॥ राज्यबुडेलनिश्चयेंसीं ॥ स्त्रियेसीघरीठेवितां ॥६९॥
मगउभयवर्गींविचारकरोनी ॥ राजकन्यादीधलीकाढोनी ॥ तीचाललीदीनवदनी ॥ बहुतखेदकरीतची ॥७०॥
दुःखीतमानसीचिंताक्रांत ॥ चरणीचाललीदूरपंथ ॥ नगरदेखिलेंअकस्मात ॥ माजीसुंदराप्रवेशली ॥७१॥
दुर्बळह्मातारीचेघरीं ॥ तेथेंराहिलीकुमारी ॥ ह्मातारीह्मणेऐकनारी ॥ एककार्यतुजप्रतीसांगतें ॥७२॥
चिवटेंआणावींविकोनी ॥ तुजमीकांहीदेईनसाजणी ॥ अवश्यह्मणोनिराजनंदिनी ॥ चिवटेंविकूंनिघूंलागे ॥७३॥
शिरीचिवटेंठेविलींबांधोन ॥ अकस्मातअद्भुतप्रभंजन ॥ वारियानेंचिवटेंगेलीउडोन ॥ आलीपरतोनघरासी ॥७४॥
ह्मातारीसह्मणोंलागली ॥ कींचिवटेंअवघींउडालीं ॥ मगह्मातारीकायबोलिली ॥ तूंजायशीघयेथोनी ॥७५॥
तेथूनराणीचालली ॥ तेलियाचेघरीराहिली ॥ तेथेंहीहोणारगतीजाहली ॥ तेचतुरीपरिसिजे ॥७६॥
चारघाणरीभरोनि तेलियानें ॥ ठेविल्याहोत्यातेलानें ॥ तिणेंपाहतांरितेपणें ।  तेलअवघेंउडालें ॥७७॥
मगतेलीह्मणेभडकरी ॥ तूंजायआतांकृपाकरीं ॥ तूंअसतांआह्मीभिकारी ॥ होऊंणेसेवाटतसे ॥७८॥
तेलीमनींआश्चर्यकरी ॥ तेलउडालेंकैशापरी ॥ हीबाईयेतांचघरीं ॥ इच्यानेंनाहीसेंदिसतसे ॥७९॥
तेलियानेंबाहेरघातली ॥ तीनदीतीराचालली ॥ तंवनदीसर्वआटोनिगेली ॥ पापयोगेंजाणपां ॥८०॥
मगतीहिंडेवनांत ॥ तंवसरोवरदेखिलेंअकस्मात ॥ जलनिर्मळउचंबळत ॥ पाहूनसन्निधपातली ॥८१॥
द्दष्टीपडतांजलावर ॥ माजीकिडेपडलेसमग्र ॥ आसमंतीचेगुराखीसत्वर ॥ गाईआणितीजलप्राशनार्थ ॥८२॥
गोपाळजलप्राशनकरिती ॥ तंवकिडेदेखिलेअवचितीं ॥ तेहीजलत्यागुनीजाती ॥ किडेपडिलेह्मणोनी ॥८३॥
गोसावीराहतहोतावनीं ॥ तोआलाउदकालागुनी ॥ एकटीपाहनिराजनंदिनी ॥ घेऊनिगेलाआश्रमा ॥८४॥
गोसावीबोलेतिजलागून ॥ तूंमजलागींकन्येसमान ॥ तुजनाहींअन्नवस्त्राचीवाण ॥ स्वस्थचित्तेंरहावें ॥८५॥
मगतेथेंराहिलीसुंदरी ॥ घरधंदासर्वकरी ॥ वतभंगाचीणेसीथोरी ॥ नानादुःखभोगवीतसे ॥८६॥
अन्नोदकासीहातलागतां ॥ त्यामाजीकिडेहोतीतत्वतां ॥ पाहोनिगोसावीचित्ता ॥ आश्चर्यकरूंलागला ॥८७॥
आतांकवणउपायकरावा ॥ इचेपदरींकोणदोषजाणावा ॥ काहींएकयत्नकरावा ॥ जेणेंपरिहारहोईल ॥८८॥
मगआरंभिलेंअनुष्ठान ॥ तेणेंशिवजाहलाप्रसन्न ॥ मागह्मणेवरदान ॥ जीकांअपेक्षातुभेमनीं ॥८९॥
मगगोसावीविनवीईश्वरास ॥ इचेपदरींकायआहेदोष ॥ तोमजसांगिजेअवश्य ॥ कृपाकरोनीस्वामिया ॥९०॥
शिवह्मणेसोळासोमवारवत ॥ इणेंभंगिलेंमाभेंसत्य ॥ त्यादोषास्तवदु:खप्राप्ता ॥ दशाणेसीजाणपां ॥९१॥
गोसावीह्मणेउमापती ॥ तूंकृपाळुहोउनीनिश्चिती ॥ दोषपरिहारोनीमहासती ॥ पूर्वस्थितिंकरावी ॥९२॥
शिव ह्मणेसोळासोमवारकेलिया ॥ इचेदोषपावतीललया ॥ हीनिर्दोषहोऊनियां ॥ आपुल्यास्वामीसभेटेल ॥९३॥
ऐसेंबोलोनिशुलपाणी ॥ गेलाआपुलियास्थानीं ॥ वतकरितीजाहलीकामिनी ॥ कांहींएकदिवस ॥९४॥
तंवतिचेभ्रतारासी ॥ स्मरणभालेंबहुतांदिवशीं ॥ स्त्रीकोठेंअसेलवनवासी ॥ शोधतिचाकरावा ॥९५॥
देशोदेशींहेरपाठविले ॥ हिंडतहिंडतत्यावनासीआले ॥ त्यांनीराजस्त्रियेतेंओळखिलें ॥ मागोंलागलेगोसावियासी ॥९६॥
तोकांहींनबोलेवचन ॥ हेरगेलेपरतोन ॥ राजापाशींवर्तमान ॥ सागतांराजाहर्षला ॥९७॥
आपणआणिप्रधान ॥ दोघेचालिलेनलगतांक्षण ॥ थोरसमारंभेंयेऊन ॥ गोसावीनमिलासाष्टांगीं ॥९८॥
परस्परेंप्रेमालिंगन ॥ वस्त्रेंभूषणेंदेऊन ॥ मृदुभाषणेंसमाधान ॥ योगीश्वरतोषविला ॥९९॥
ह्मणेराजेंद्राअवधारीं ॥ माभीकन्याहेनिर्धारीं ॥ आजवरीपाळिलीमीमाहेरीं ॥ आतांतूंहीपाळिजे ॥१००॥
ऐसेंबोलोनितेअवसरीं ॥ सतीदीधलीराजाचेकरी ॥ राजाउठोनिनमस्कारी ॥ गोसावियासीतेधवां ॥१०१॥
आपुलीस्त्रीहातींधरोनी ॥ बैसविलीसुखासनीं ॥ आपणतुरंगींआरुढोनी ॥ निजनगरापरतले ॥१०२॥
वाजतगाजतआपुल्यास्थळा । येवोनिमहोत्सवकेला ॥ दानदक्षिणातेवेळां ॥ देऊनब्राह्मणतोषविले ॥१०३॥
राजाराणीचीभेटजाहली ॥ आनंदेंराज्यकरूंलागलीं ॥ सकळप्रजाआनंदपावली ॥ महिमाअगाधनेणवे ॥१०४॥
ऐसेंजोव्रतकरीलवरिष्ठ ॥ त्यासीकृपाळूहोऊनिनीलकंठ ॥ दोषदरिद्रक्लेशसंकट ॥ निवारीलक्षणार्धें ॥१०५॥
जोकोणीमनकामनाधरून ॥ आदरेंवतकरीलसंपूर्ण ॥ त्याचेमनोरथहोतीलपूर्ण ॥ शिवकृपेनेंसत्यत्वें ॥१०६॥
ह्मणेराघवव्यंकटेशसाचार । मजसीजाहलाचमत्कार ॥ भावधरिल्यासाचार ॥ सर्वकामनासिद्धहोती ॥१०७॥
आरोग्यवृद्धिआणिधन ॥ पुत्रपौत्रकन्यारत्न ॥ इच्छिलीइच्छापरिपूर्ण ॥ व्रतकरितांपावेल ॥१०८॥
सोळासोमवारकथाअनेक ॥ श्रवणपठणकरतीदेख ॥ त्यांसिप्रसन्नउमानायक ॥ नि:संशयजाणपां ॥१०९॥
श्रीव्यासविनवीश्रोतयांप्रती ॥ हीकथापूर्वापारनिश्चिती ॥ नूतननव्हेकवणकल्पिती ॥ चतुरींसत्यजाणिजे ॥११०॥
इति श्रीसोळासोमवारकथा संपूर्णा ॥ श्रीशंकरार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ विभूतीच्यालेपेंशरिरअवघेंशुभ्रविलसे ॥ स्मशानीजोराहेकटिंरुचिरव्याघ्रांबरदिसे ॥ स्वभावेंनिर्वाणीसुरवरमुनीज्यासिजपती ॥ अशाशंभोध्याहोसकळतुमचेअर्थपुरती ॥१॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP