TransLiteral Foundation
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल ५|
सूक्तं ३६

मण्डल ५ - सूक्तं ३६

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं ३६
स आ गमदिन्द्रो यो वसूनां चिकेतद्दातुं दामनो रयीणाम् ।
धन्वचरो न वंसगस्तृषाणश्चकमानः पिबतु दुग्धमंशुम् ॥१॥
आ ते हनू हरिवः शूर शिप्रे रुहत्सोमो न पर्वतस्य पृष्ठे ।
अनु त्वा राजन्नर्वतो न हिन्वन्गीर्भिर्मदेम पुरुहूत विश्वे ॥२॥
चक्रं न वृत्तं पुरुहूत वेपते मनो भिया मे अमतेरिदद्रिवः ।
रथादधि त्वा जरिता सदावृध कुविन्नु स्तोषन्मघवन्पुरूवसुः ॥३॥
एष ग्रावेव जरिता त इन्द्रेयर्ति वाचं बृहदाशुषाणः ।
प्र सव्येन मघवन्यंसि रायः प्र दक्षिणिद्धरिवो मा वि वेनः ॥४॥
वृषा त्वा वृषणं वर्धतु द्यौर्वृषा वृषभ्यां वहसे हरिभ्याम् ।
स नो वृषा वृषरथः सुशिप्र वृषक्रतो वृषा वज्रिन्भरे धाः ॥५॥
यो रोहितौ वाजिनौ वाजिनीवान्त्रिभिः शतैः सचमानावदिष्ट ।
यूने समस्मै क्षितयो नमन्तां श्रुतरथाय मरुतो दुवोया ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:31.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दाब

 • पु. १ दडपण ; वजन . त्या पत्रावळीवर कांही तरी दाब ठेव म्हणजे ती उडणार नाही . २ ( कागद इ० ) दाबून ठेवण्याचे साधन ; चाप ; ज्यावर दाब घालून , दार , छत्री , खिशांतील घड्याळ इ० कांची उघडझांप नियंत्रित करितात ते खुंटी , खिळा , घोडा , कमान इ० कांसारखे साधन ; दाबखीळ ; दाबेखीळ . ३ दडपणे ; खाली घालणे ; रेटणे ; पायमल्ली . ४ दबकावणी ; दबावणी ; धमकावणी ; दटावणी ; खडसावणी . ५ धाक ; दरारा . लहान मुलांना कोणाचा तरी दाब पाहिजे . ६ रुबाब ; दबाबा ; सलाबत . ७ पोतावर पट्टी बांधण्याकरितां केलेली कापड इ० काची पट्टी ; अंडवृद्धीचा उपद्रव असल्यास आंवळण्याकरिता केलेला चांदी इ० धातूचा पट्टा . ( क्रि० घालणे ; बांधणे ). ८ ( गंजिफांच्या खेळांत ) दुसर्‍याची तलफ दाबण्याचा एक प्रकार . ९ ( शाप . ) एका पदार्थास ढकलले असतां , दुसर्‍याचे पहिल्यावर उलट कार्य घडू लागते ती क्रिया . - यंस्थि २ . ( इं . ) प्रेशर . १० चेपणी . ( इं . ) कॉप्रेशन . ११ - स्त्री . ( स्त्रिया , देवांच्या मूर्ति इ० कांच्या ) कंबरेत घालण्याचा सोने , रुपे इ० धातूंचा पट्टा , मेखला . मणि खचितां दाब रविद्युति घंटापंक्ति रम्यनादा बरवी । - मोकृष्ण ३ . ६ . - शिवदि १६७ . [ हिं . दाब ; तुल० सं . दम , दभ = पुढे रेटणे ] सामाशब्द - 
 • ०काम न. ( मातकाम ) माती तयार केल्यावर सांच्यांत गोळा दाबून आकृति तयार करण्याचे काम . [ दाबणे + काम ] 
 • ०खीळ दाबेखीळ - स्त्री . १ ज्यावर दाब घालून दार , छत्री , खिशांतील घड्याळ इ० कांची उघडझांक नियंत्रित करितां येते ते खुंटी , खिळा , घोडा , कमान इ० सारखे साधन . दाब अर्थ २ पहा . २ गाडीचा आंख व आखरी यांना जोडणार्‍या दोन लोखंडी खिळ्यांपैकी , खुंट्यांपैकी प्रत्येक ; ( सामा . ) पदार्थांमधून जाऊन त्यांना आंवळून धरणार्‍या खुंट्यांपैकी प्रत्येक . [ दाब + खीळ = खिळा , खुंटी ] दाबाचा प्रेस - पु . कांही वस्तू कागद इ० दाबून ठेवण्याकरिता केलेले यंत्र दाबणयंत्र ; कागद छापल्यावर त्याच्या दोन्ही बाजूंस टाईपांचा दाब उठलेला असतो व असल्या स्थितीत पुस्तक बांधल्यास ते फार बोजड होते , म्हणून कागदावरील दाब जाण्यासाठी त्यांना या प्रेसात , दाबांत ठेवावे लागते . - मुद्रण ७९ . दाबाचे कलम - न . झाडाच्या कलमाचा एक प्रकार ; घडवंचीसारख्या उंच वस्तूवर खापरी कुंडी आत माती भरुन ठेवून तीत झाडाची फांदी दाबून बसवितात व त्या फांदीस मातीत मूळ फुटले म्हणजे ते झाड मोठे वाढवून लावतात असा कलम करण्याचा प्रकार . - कृषि ६८६ . 
 • ना. चेपणी , दडपण , भार , वजन ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.