TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल ५|
सूक्तं २७

मण्डल ५ - सूक्तं २७

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं २७
अनस्वन्ता सत्पतिर्मामहे मे गावा चेतिष्ठो असुरो मघोनः ।
त्रैवृष्णो अग्ने दशभिः सहस्रैर्वैश्वानर त्र्यरुणश्चिकेत ॥१॥
यो मे शता च विंशतिं च गोनां हरी च युक्ता सुधुरा ददाति ।
वैश्वानर सुष्टुतो वावृधानोऽग्ने यच्छ त्र्यरुणाय शर्म ॥२॥
एवा ते अग्ने सुमतिं चकानो नविष्ठाय नवमं त्रसदस्युः ।
यो मे गिरस्तुविजातस्य पूर्वीर्युक्तेनाभि त्र्यरुणो गृणाति ॥३॥
यो म इति प्रवोचत्यश्वमेधाय सूरये ।
दददृचा सनिं यते ददन्मेधामृतायते ॥४॥
यस्य मा परुषाः शतमुद्धर्षयन्त्युक्षणः ।
अश्वमेधस्य दानाः सोमा इव त्र्याशिरः ॥५॥
इन्द्राग्नी शतदाव्न्यश्वमेधे सुवीर्यम् ।
क्षत्रं धारयतं बृहद्दिवि सूर्यमिवाजरम् ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:30.6530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जावयाची कीट-कीड

  • एक जांवई सासुरवाडीस गेला होता. तेथे जेवण वगैरे यथेच्छ झाल्‍यावर ओसरीवर जरा हातपाय पसरून निजला होता. तो चांगला जाडजूड असून त्‍याने अंगावरून पांघरूण घेतले होते. सासू बाहेर जाऊं लागली तेव्हां ती त्‍याला अडखळून पडण्याच्या बेतात आली. तेव्हां ती म्‍हणाली, ‘अगोबाई, हा कोणगो निजलाय ताडूमाडसा!’ तेव्हां जवळ असलेल्‍या शेजारणीने सांगितले की ते जांवईबापू आहेत. तेव्हां ती सासू एकदम आपला आविर्भाव व आवाज बदलून म्‍हणाली, ‘अगबाई, जावयाची का ही कीड?’ यावरून नाजूक मनुष्‍य 
  • फारसा लठ्‌ठ नाही असा बेताच्या अंगाचा 
  • किरकोळ मनुष्‍य. 
RANDOM WORD

Did you know?

दीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site