TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल ५|
सूक्तं २०

मण्डल ५ - सूक्तं २०

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं २०
यमग्ने वाजसातम त्वं चिन्मन्यसे रयिम् ।
तं नो गीर्भिः श्रवाय्यं देवत्रा पनया युजम् ॥१॥
ये अग्ने नेरयन्ति ते वृद्धा उग्रस्य शवसः ।
अप द्वेषो अप ह्वरोऽन्यव्रतस्य सश्चिरे ॥२॥
होतारं त्वा वृणीमहेऽग्ने दक्षस्य साधनम् ।
यज्ञेषु पूर्व्यं गिरा प्रयस्वन्तो हवामहे ॥३॥
इत्था यथा त ऊतये सहसावन्दिवेदिवे ।
राय ऋताय सुक्रतो गोभिः ष्याम सधमादो वीरैः स्याम सधमादः ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:30.2800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घायाळ

  • स्त्री. घायपत - पात पहा . 
  • न. १ लढाईत मेलेल्या , अपघातानें मृत्यु पावलेल्या पितरांचें महालय श्राध्द . 
  • वि. १ जखमी झालेला ; शस्त्राचे वार ज्याच्या अंगावर झाले आहेत असा ; आघातानें , घावानें , व्याकुळ झालेला . रण तुंबळ , घुमतें घायाळ , गणती नाहीं मुडद्यांची । - ऐपो १८५ . बायका भिवयांचें धनुष्य करून मदनाचे विषारी बाण सोडून पुरुषांना घायाळ करितात . - बाय १३ . २ ( ल . ) ( दाव्यांत , वादांत ) चीत , कुंठित , प्रतिहत केलेला ; पराजय , कुप्रसिध्दि इ० कारणांमुळें मानखंडना पावलेला . ३ कमजोर झालेला ( रोग , शत्रु इ० ). ४ ( लाजिरवाण्या कृत्यामुळें ) मान खालीं घालणारा ; समाजांत ( आपलें ) तोंड लपविणारा त्याच्या पोरीनें व्यभिचार केला म्हणून तो घायाळ झाला . [ घाय ] 
  • ०चतुर्दशी स्त्री. भाद्रपद शुध्द चतुर्दशी . या दिवशीं घायाळाचें , अपघातानें मेलेल्याचें महालय श्राध्द करतात . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

In Hinduism, are women and men treated as equals?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.