TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
वेदः

वेदः

वेद चार आहेत. प्रत्येक वेदाचे चार भाग आहेत - संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद्. वेद हे हिंदू धर्माचे मूळ स्रोत आहेत. वेदाचा अर्थ आहे ज्ञान. संस्कृत मधील 'विद्' धातु पासून 'वेद' शब्द बनला आहे.


  • अथर्ववेदः
    अथर्ववेदात देवतांची स्तुति तसेच जादू, चमत्कार, चिकित्सा, विज्ञान आणि दर्शनाचे मन्त्र सुद्धा आहेत.  
  • ऋग्वेदः
    ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.
  • सामवेदः
    यज्ञ, अनुष्ठान आणि हवन संबंधीचे मन्त्र सामवेदात सांगितले आहेत. सर्व वेदांमध्ये हा सर्वात छोटा वेद आहे.
: Folder : Page : Word/Phrase : Person

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:10.0130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अखंड पक्कान्नें, रवंठ करिती पोळाप्रमाणें

  • एखाद्या मनुष्यास नेहमीं चांगलें चमचमीत व यथेच्छ स्वावयास असून कोणतेंहि काम करावयाचें नसतें व केवळ आळसांत तो वेळ घालवीत असतो, अशाबद्दल म्हणतात. 
RANDOM WORD

Did you know?

देवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.