TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|वेदः|ऋग्वेदः|मण्डल ५|
सूक्तं ५

मण्डल ५ - सूक्तं ५

ऋग्वेद फार प्राचीन वेद आहे. यात १० मंडल आणि १०५५२ मंत्र आहेत. ऋग्वेद म्हणजे ऋषींनी देवतांची केलेली प्रार्थना आणि स्तुति.


सूक्तं ५
सुसमिद्धाय शोचिषे घृतं तीव्रं जुहोतन ।
अग्नये जातवेदसे ॥१॥
नराशंसः सुषूदतीमं यज्ञमदाभ्यः ।
कविर्हि मधुहस्त्यः ॥२॥
ईळितो अग्न आ वहेन्द्रं चित्रमिह प्रियम् ।
सुखै रथेभिरूतये ॥३॥
ऊर्णम्रदा वि प्रथस्वाभ्यर्का अनूषत ।
भवा नः शुभ्र सातये ॥४॥
देवीर्द्वारो वि श्रयध्वं सुप्रायणा न ऊतये ।
प्रप्र यज्ञं पृणीतन ॥५॥
सुप्रतीके वयोवृधा यह्वी ऋतस्य मातरा ।
दोषामुषासमीमहे ॥६॥
वातस्य पत्मन्नीळिता दैव्या होतारा मनुषः ।
इमं नो यज्ञमा गतम् ॥७॥
इळा सरस्वती मही तिस्रो देवीर्मयोभुवः ।
बर्हिः सीदन्त्वस्रिधः ॥८॥
शिवस्त्वष्टरिहा गहि विभुः पोष उत त्मना ।
यज्ञेयज्ञे न उदव ॥९॥
यत्र वेत्थ वनस्पते देवानां गुह्या नामानि ।
तत्र हव्यानि गामय ॥१०॥
स्वाहाग्नये वरुणाय स्वाहेन्द्राय मरुद्भ्यः ।
स्वाहा देवेभ्यो हविः ॥११॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:47:29.4830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कांख

  • स्त्री. १ खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा ; बगल , खांक , ' कांखेसी मेरु घेऊनि देखा । कैसें नृत्य करील पिपीलिका । ' - रावि १ . २२ . म्ह० ' काखेंत कळसा , गांवास वळसा , ' कांखेत धाकटें महारवाडा शोधी .' २ तंतू ; ताणा ; पागोरा ( कारण हा देंठाच्या काखेंतून फुटतो म्हणुन ). ( क्रि०फुटणें ). ( सं . कक्षा ; प्रा . कक्ख . हिं कांख ; गु . बं . उ . काख ; सीगन कख ) काखा वर करणें - बगलेंत कांही नाहीं हें दाखविण्यासाठीं दोन्ही हात वर करणें ; दिवाळखोरी प्रसिद्ध करणें ; आपण खंक बनली असें सांगणें ; नंगा बनणें . काखा वाजविणें - आनंद प्रदर्शक चेष्टा करणें ; आनंदाचे भरांत दंड बगलेवर मारणें ; टिर्‍या पिटणें . काखेंतला काढून बाजारांत मांडणें - स्वकपोलकल्पित गोष्ट खरीच आहे म्हणुन भर चारचौवांपुढें मांडणें , सांगणें . काखेस मारणें - १ एखाद्याला आश्रय देणें , आपलासा म्हणणे . २ कांहीं पदार्थ घेऊन पळ काढणें , किंवा एखादी वस्तु उपटून पोबारा करणें . 
  • ०बि भि ) लाई - बिली - स्त्री . काखेंत होणारी एक गाठ ; बगलाबिल्ली ; काखमांजरी पहा . 
  • . ( भि ) लाई - बिली - स्त्री . काखेंत होणारी एक गाठ ; बगलाबिल्ली ; काखमांजरी पहा . 
  • ०भोंवरी पु. घोड्याच्या पुढील दोन पायां पैकीं कोणत्याहि एका पायाच्या जांघेत असणारा केंसाचा भोंवरा ; हा अशुभकारक समजतात . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सूतक कोणाचे नसते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.